• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

VIDEO | वाढदिवसानिमित्त पाळधीत सभा; जळगावातील बंडखोरीवर मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य, म्हणाले की, “माझा बॉस ठाण्यात बसला आहे….!”

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 6, 2026
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
VIDEO | वाढदिवसानिमित्त पाळधीत सभा; जळगावातील बंडखोरीवर मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य, म्हणाले की, “माझा बॉस ठाण्यात बसला आहे….!”

जळगाव, 6 जून: विधानरपषिदेसाठी जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून लढतीची चुरस वाढल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जळगावात झालेल्या बंडखोरीवर मंत्री गुलाबराव पाटील काय बोलणार याकडे लक्ष लागले असताना त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात याबाबत वक्तव्य केलंय.

जळगावातील बंडखोरीवर मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य –

वाढदिवसानिमित्त पाळधीत आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “जळगावच्या बंडखोरीवर मी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, माझा बॉस ठाण्यात बसला आहे, तो जे बोलेल तेच होईल.” दरम्यान, आपल्या मुलाला (प्रताप पाटील) तिकीट न मिळाल्याबाबत बोलताना ते थोडे भावूक झाले, पण “नशिबात असेल तर नक्की मिळेल,” असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना भगवा विचार न सोडण्याचे आवाहन केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

‘बाप बाप होता है!’ –

“केस बसविण्याचा सल्ला आमदार चंदु अण्णांनी दिला. आणि केस बसवली तर प्रतापला काही संधी नाही असा सल्ला किशोर आप्पांनी दिला. पण माझं आय लव्ह यू झाल्याने मी कुणाचं ऐकायचं. दरम्यान, आता मी 58 वर्ष वय पुर्ण केलंय. साधरणतः 60 वर्षानंतर जेष्ठ व्यक्ती म्हटलं जातं. यामुळे मी अजून रिटायर्ड झालेलो नसून बाप बाप होता है,” असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

वाढदिवसाच्या कार्यक्रमात डॉ. श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती –

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त काल 6 जून रोजी जिल्ह्यात विविध कार्यक्रम पार पडले. यानंतर सायंकाळी पाळधीत वाढदिवसानिमित्त सभा आयोजित करण्यात आली होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या सोहळ्याला उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या. तसेच गुलाबभाऊंच्या ‘पानटपरी चालक ते कॅबिनेट मंत्री’ या संघर्षमय प्रवासाचे डॉ. शिंदे यांनी कौतुक केले. याप्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा: जामनेरमध्ये बोगस बियाण्यांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; HTBT कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त, चौघांविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsjalgaon rebellionjalgaon vidhan parishad election 2026minister gulabrao patilsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

July 25, 2026
Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

July 25, 2026
अखेर, 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; सीजेपीचे आंदोलन मात्र सुरूच, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

अखेर, 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; सीजेपीचे आंदोलन मात्र सुरूच, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

July 24, 2026
पिंपळगाव हरेश्वरच्या आषाढी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; एपीआय कल्याणी वर्मा यांनी घेतला सुरक्षा आढावा

पिंपळगाव हरेश्वरच्या आषाढी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; एपीआय कल्याणी वर्मा यांनी घेतला सुरक्षा आढावा

July 24, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

July 24, 2026
छत्रपती संभाजीनगर येथे खान्देशचे सुपुत्र डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांचा “महा ॲक्युपंक्चर रत्न” पुरस्काराने गौरव

छत्रपती संभाजीनगर येथे खान्देशचे सुपुत्र डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांचा “महा ॲक्युपंक्चर रत्न” पुरस्काराने गौरव

July 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page