• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोऱ्यात नगरपरिषदेच्या इ-लायब्ररी कक्षाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; विद्यार्थ्यांना मिळणार ‘या’ सुविधा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 2, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोऱ्यात नगरपरिषदेच्या इ-लायब्ररी कक्षाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; विद्यार्थ्यांना मिळणार ‘या’ सुविधा

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 2 मे : महाराष्ट्र दिनानिमित्त पाचोरा शहरातील नगरपरिषदेच्या महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयात इ-लायब्ररी कक्षाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी या इ-लायब्ररी कक्षाची निर्मिती केली असून पाचोरा शहरासह मध्यमवर्गीय कुटुंबियांतील विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.

इ-लायब्ररी कक्ष मध्ये विद्यार्थ्यांसाठी 7 कॉम्प्युटर आणि 3 टॅब उपलब्ध आहेत. तसेच, स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत लोकप्रिय असलेले ऑनलाइन क्लासेस (Recorded Lectures) चे subscriptions घेतले आहेत, जे विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध असणार आहेत. दरम्यान, मध्यमवर्गीय कुटुंबियांतील विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी सांगितले.

यावेळी तहसिलदार विजय बनसोडे, नायब तहसिलदार विनोद कुमावत, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष तथा माजी जि.प. सदस्य मधूकर काटे, शिवनेसेचे रावसाहेब पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील यांचे स्वीय सहायक राजेश पाटील, प्रविण ब्राम्हणे, पत्रकार सुनिल पाटील यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

तिसऱ्या प्रयत्नात 25व्या वर्षी मोठी भरारी, UPSCमध्ये AIR 303 मिळवलेल्या अंकिता पाटीलची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: e-librarymla kishor appa patilpachora latest newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

May 3, 2026
माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

May 3, 2026
किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

May 2, 2026
पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

May 2, 2026
स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी – आमदार किशोर आप्पा पाटील

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी – आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026
मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

May 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page