• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी आर. एल. पाटील यांची बिनविरोध निवड

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 1, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोरा तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी आर. एल. पाटील यांची बिनविरोध निवड

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 1 एप्रिल : जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या निर्देशानुसार पाचोरा येथील श्री. गो.से हायस्कूल येथे 29 मार्च (शुक्रवार) रोजी पाचोरा तालुका माध्यमिक शिक्षक संघाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत पाचोरा तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी आर.एल.पाटील यांची बिनविरोध तर चिटणीसपदी संदीप पाटील यांची निवड करण्यात आली.

पाचोरा तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या निवडणूक –

पाचोरा तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या निवडणूकीसाठी पतपेढीचे माजी अध्यक्ष व जिल्ह्याचे जेष्ठ नेते संभाजी पाटील, जिल्ह्याचे जेष्ठ नेते यु.यू. पाटील हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी पतपेढीचे माजी संचालक व ज्येष्ठ नेते प्रमोद गरुड, माध्यमिक शिक्षक संघाचे विद्यमान अध्यक्ष आर.एल. पाटील, जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे संचालक भावेश अहिराव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यकारणी निवडीचे सर्वाधिकार प्रमोद गरुड यांना देण्यात आले होते.

यांची झाली निवड –
उपाध्यक्षपदी पी. सी. पाटील (माध्यमिक विद्यालय, कृष्णापुरी), श्रीमती यु.जी.कदम (समाज विकास विद्यालय, शिंदाड), चिटणीसपदी संदीप पाटील (ग्रामविकास विद्यालय, पिंपळगाव हरे.), संघटक चिटणीसपदी रत्नराज साळुंखे (माध्यमिक विद्यालय, साजगाव), क्रीडाचिटणीसपदी एस. के. पाटील (माध्यमिक विद्यालय, खाजोळा),कोषाध्यक्षपदी वीरभूषण सोनवणे (महात्मा फुले हायस्कूल, भोजे) यांची निवड करण्यात आली.

कार्यकारिणीच्या सदस्यपदी सौ.ज्योती ठाकरे (गो.से. हायस्कूल, पाचोरा), श्रीमती सुषमा पाटील (पि.के. शिंदे माध्यमिक विद्यालय, पाचोरा), श्रीमती. मनीषा शिवनारायण जाधव (एस. के. पवार माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा), यशवंत गांगुर्डे (माध्यमिक विद्यालय, सामनेर),योगेश ठाकूर (एस.के.पवार हायस्कूल, नगरदेवळा), रेहान खान (उर्दू हायस्कूल, पाचोरा), प्रमोद मधुकरराव गरुड (माध्यमिक विद्यालय, खडकदेवळा), रवींद्र गंभीरराव पाटील (तावरे कन्या विद्यालय, पाचोरा), मनोहर नानाभाऊ देसले (गो.से. हायस्कूल, पाचोरा) या सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली.

हेही वाचा : एरंडोल येथील मतदार जनजागृती सायकल रॅली, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा सहभाग 

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachorapachora newsमाध्यमिक शिक्षक संघ निवडणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिंपळगाव हरेश्वर येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती, इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

पिंपळगाव हरेश्वर येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती, इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी

November 2, 2026
Pachora News: पाचोरा येथे विज्ञान प्रदर्शनात एस.एस.एम.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची चमकदार कामगिरी

Pachora News: पाचोरा येथे विज्ञान प्रदर्शनात एस.एस.एम.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची चमकदार कामगिरी

November 2, 2026
VIDEO | भोकर SBI बँक दरोडा प्रकरण; कारागृहातून बडतर्फ पीएसआयने रचला कट, 36 कोटी 48 लाखांच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक

VIDEO | भोकर SBI बँक दरोडा प्रकरण; कारागृहातून बडतर्फ पीएसआयने रचला कट, 36 कोटी 48 लाखांच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक

November 2, 2026
लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

October 30, 2026
“वडिलांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी, शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणार”, JDCC बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील यांचा निर्धार

“वडिलांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी, शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणार”, JDCC बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील यांचा निर्धार

October 29, 2026
धानवड ग्रामपंचायतीला कुलूप, ग्रामपंचायत अधिकारीही गैरहजर; जळगावच्या ZP CEO करिश्मा नायर यांनी केली थेट निलंबनाची कारवाई

धानवड ग्रामपंचायतीला कुलूप, ग्रामपंचायत अधिकारीही गैरहजर; जळगावच्या ZP CEO करिश्मा नायर यांनी केली थेट निलंबनाची कारवाई

October 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page