• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

pune crime news : महिला शिक्षिकेने विद्यार्थ्याला ओढले प्रेमाच्या जाळ्यात, पुढे घडलं भयानक, पुण्यातील घटना..

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 30, 2024
in क्राईम, ताज्या बातम्या
pune crime news

प्रतिकात्मक फोटो

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या तसेच लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला शिक्षिकेने 17 वर्षांच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केले.

काय आहे संपूर्ण घटना –

पुण्यातील गंज पेठेतील एका शाळेत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिला शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षिकेवर पॉक्‍सो कायद्यानुसार गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगा हा भवानी पेठ परिसरातील रहिवासी आहे. तसेच तो गंज पेठेतील एका शाळेत सध्या दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तर आरोपी महिलाही याच शाळेत शिक्षिका आहे. तसेच ती धानोरी येथे वास्तव्यास आहे. हा प्रकार शुक्रवारी पुण्यातील गंज पेठेत असणाऱ्या एका शाळेच्‍या आवारात उघडकीस आला.

बोर्डाची परीक्षा होण्यापूर्वी शाळेत पूर्व परीक्षा सुरू आहेत. या पूर्व परिक्षेसाठी तो शुक्रवारी शाळेत आला. आरोपी महिला शिक्षिकेने अल्‍पवयीन विद्यार्थ्याला आपल्या प्रेमाच्‍या जाळ्यात ओढले. तसेच त्‍याला तिच्‍यासोबत शाळेच्‍या आवारातच जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले.

ही बाब शाळा प्रशासनाला कळताच शाळेच्‍या व्‍यवस्‍थापनाने संबंधित शिक्षिकेच्या संदर्भात पोलिसात माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तिला अटक केली असून तिच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर ही कारवाई झाली. दरम्यान, या घटनेने पालक वर्गाला मोठा धक्का बसला असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Success Story : भाऊ-बहिणीची सैन्यदलात निवड; एकाच कुटुंबातील 4 भावंडं देशसेवेसाठी सज्ज

बातमी शेअर करा !
Share
Tags: crime newsphysical relationshippolicepune crime newspune newspune police

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page