• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा पिकअप पोलिसांनी पकडला, पारोळ्यात नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 19, 2024
in ताज्या बातम्या, क्राईम, जळगाव जिल्हा, पारोळा
जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा पिकअप पोलिसांनी पकडला, पारोळ्यात नेमकं काय घडलं?

संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 19 एप्रिल : राज्यात अवैधपणे गुरांची वाहतूक करण्याच्या अनेक घटना समोर येत असताना पारोळ्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पारोळा येथे जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा पिकअप पारोळा येथे आज सकाळी पहाटे पोलिसांनी पकडला. दरम्यान, पारोळा पोलिसांनी गुरांची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या चालकावर कारवाई केली.

काय आहे संपूर्ण बातमी? –
पारोळा येथे आज सकाळी पहाटे 3 वाजेचा सुमारास मालेगाव येथे कत्तीलीसाठी घेवुन जाणाऱ्या गाई पकडण्यात पारोळा पोलिसांना यश आले आहे. तत्पूर्वी, अवैधपणे गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती अमळनेर पोलिसांनी पारोळा पोलिस स्टेशनला दिली होती. यावरून पारोळा पोलिस स्टेशनचे कर्मचारी अभिजित पाटील यांनी गौ रक्षक समाधान धनगर यांना कळवले असता अमळनेर रोड शनि मंदीराजवळ अवैधपणे गुरांची वाहतूक करणारी गाडी पकड्यात आली.

गायींना पीकअपमध्ये कोंबले –
पारोळा येथून मालगावकडे जाणाऱ्या पीकअप गाडीत 10 ते 12 गायी कोंबून ठेवल्या होत्या. तत्काळ पारोळा पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यामुळे बजरंग दल गौ रक्षक समाधान धनगर यांच्या मदतीने पीकअपला पकडण्यात यश आले. दरम्यान, गाडीतील चालक फरार असून क्लिनरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

पारोळा येथे कारवाई करत असताना ताब्यात घेतलेल्या गायींना अमळेनर येथील गौशाळेत रवाना करण्यात आले. यावेळी शाम पाटील, बजरंग दलचे जयवंत चौधरी व शेलैश पाटील तसेच अमळनेर येथील पोलिस कर्मचारी महाजन साहेब, पुनम हाटकर साहेब आदी उपस्थित होते.

हेही वाचा : पारोळा येथून निवडणूक बंदोबस्तासाठी 29 होमगार्ड गडचिरोलीसाठी झाले रवाना

बातमी शेअर करा !
Share
Tags: parola newsparola policeparola police station

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

December 17, 2025
Bhadgaon News : भडगावमध्ये शाळेतील दोन चिमुकल्यांचा नाल्यात बुडून मृत्यू; पाच जणांना अटक

Bhadgaon News : भडगावमध्ये शाळेतील दोन चिमुकल्यांचा नाल्यात बुडून मृत्यू; पाच जणांना अटक

December 16, 2025
Breaking! नवीन वीज मीटरसाठी वायरमनने घेतली 2 हजार रूपयांची लाच; जळगावात एसीबीने केली मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?

Breaking! नवीन वीज मीटरसाठी वायरमनने घेतली 2 हजार रूपयांची लाच; जळगावात एसीबीने केली मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?

December 15, 2025
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वर्षाभरातून 35 हजार रुग्णांना 299 कोटींची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वर्षाभरातून 35 हजार रुग्णांना 299 कोटींची मदत

December 15, 2025
Breaking | मोठी बातमी! महानगरपालिका निवडणुकांची घोषणा; ‘असा’ असेल निवडणुकीचा कार्यक्रम

Breaking | मोठी बातमी! महानगरपालिका निवडणुकांची घोषणा; ‘असा’ असेल निवडणुकीचा कार्यक्रम

December 15, 2025
Video | महापालिका निवडणुकीच्या आधी ठाकरे गटाला मोठा धक्का! तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा, भाजपमध्ये केला प्रवेश

Video | महापालिका निवडणुकीच्या आधी ठाकरे गटाला मोठा धक्का! तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा, भाजपमध्ये केला प्रवेश

December 15, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page