• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

चोपडा येथील मुस्तफा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी असगर अली तर उपाध्यक्षपदी लियाकत अली यांची निवड

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 24, 2024
in चोपडा, ताज्या बातम्या
चोपडा येथील मुस्तफा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी असगर अली तर उपाध्यक्षपदी लियाकत अली यांची निवड

मिलिंद वाणी, प्रतिनिधी

चोपडा, 24 जुलै : चोपडा शहरातील मुस्तफा एज्युकेशन सोसायटी च्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमानुसार सन 2024 ते 2029 या कालावधी करिता कार्यकारी मंडळाची निवड जाहीर करण्यात आली.

संस्थेच्या अध्यक्षपदी असगर अली महेबूब अली तर उपाध्यक्षपदी लियाकत अली सय्यद नूर निवडून आले. तर आरिफ अहेमद हाजी अब्दुल सत्तार सचिव पदी, मोहम्मद हारून हाजी मोहम्मद इब्राहिम यांची सहसचिव पदी निवड करण्यात आली, तसेच जुनेद अहेमद सैय्यद लियाकत अली खजिनदार तर फिरोज खान हाजी मेहबूब खान, अरमान अली असगर अली, शेख मुख्तार शेख युसुफ, फारुक खान हाजी मेहबूब खान, शेख शरीफ हाजी अब्दुल सत्तार यांची कार्यकारणी सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम संस्थेचे निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. नजीर एफ. पिंजारी, जळगाव यांनी पार पाडला व वरील प्रमाणे बिनविरोध कार्यकारणी जाहीर केली. नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाच्या संस्थेचे सर्वसाधारण सभासद, शहरातील विविध मान्यवर तसेच मुस्तफा अँग्लो उर्दू प्रायमरी, हायस्कूल व ज्यू. कॉलेज च्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

हेही वाचा : सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, “नीट-यूजीची फेरपरीक्षा होणार नाही, मात्र….” 

बातमी शेअर करा !
Share
Tags: chopda newsmustafa education society chopdasuvarna khandesh live latest news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! आता सर्व पूर्व परीक्षा CBT पद्धतीने अन् निकाल फक्त 21 दिवसांत

MPSC उमेदवारांसाठी मोठी बातमी! आता सर्व पूर्व परीक्षा CBT पद्धतीने अन् निकाल फक्त 21 दिवसांत

June 27, 2026
अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई; मालवाहू वाहनांचे परवाने रद्द होणार – मंत्री प्रताप सरनाईक

अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई; मालवाहू वाहनांचे परवाने रद्द होणार – मंत्री प्रताप सरनाईक

June 26, 2026
खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक; अतिरिक्त शुल्क घेतल्यास कारवाई – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक; अतिरिक्त शुल्क घेतल्यास कारवाई – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

June 26, 2026
खान्देश जलसमृद्ध होण्यासाठी जलाशयांच्या खोलीकरणाचा प्रस्ताव; शेतकरी सेनेची अभिनव संकल्पना, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

खान्देश जलसमृद्ध होण्यासाठी जलाशयांच्या खोलीकरणाचा प्रस्ताव; शेतकरी सेनेची अभिनव संकल्पना, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 25, 2026
पत्रकारांना शिवीगाळ अन् जीवे मारण्याची धमकी; तीव्र संतापानंतर खासदार संजय दिना पाटील यांनी मागितली माफी

पत्रकारांना शिवीगाळ अन् जीवे मारण्याची धमकी; तीव्र संतापानंतर खासदार संजय दिना पाटील यांनी मागितली माफी

June 25, 2026
पाचोरा-भडगाव मतदारसंघात विशेष मतदार यादी पुनरिक्षण मोहीम; मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – प्रांताधिकारी भूषण अहिरे

पाचोरा-भडगाव मतदारसंघात विशेष मतदार यादी पुनरिक्षण मोहीम; मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – प्रांताधिकारी भूषण अहिरे

June 25, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page