• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोऱ्यात शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त थाटात उद्घाटन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 1, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोऱ्यात शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त थाटात उद्घाटन

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 1 नोव्हेंबर : पाचोरा येथे शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय उभारण्यात आले असून आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्या कार्यालयाचे आज थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी पाचोरा-भडगाव तालुक्यातील जनतेने आमदार किशोर आप्पा पाटील यांना मोठ्या प्रमाणात वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

शिवालय’ कार्यालयाचे उद्घाटन – 

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी वाढदिवसानिमित्त आलेल्या लोकांचे आभार मानले. यावेळी ते म्हणाले की, सर्वप्रथम मी दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या जीवनात अशाचप्रकारे दीपाप्रमाणे उजेड येऊ दे …. सर्वांचे आयुष्य प्रकाशमय राहू दे…अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आज सुंदर अशा कार्यालयाचे म्हणजेच शिवालय असे माझे हे संपर्क कार्यालय सुरू झाले आहे. दरम्यान, आजपासून माझे भेटण्याचे कार्यालय हे शिवालय असून ज्यांना भेटायचे आहे, त्यांनी या कार्यालयात येऊन मला भेटावे, असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी यावेळी केले.

कार्यकर्त्यांनी केला अनोखा सन्मान –
आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिवालय या नवीन कार्यालयावर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तसेच काही कार्यकर्त्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांचा पालकमंत्री व राज्यमंत्री अशा उपाधी असलेल्या पाट्या देऊन अनोखा सन्मान केला.

हेही वाचा : ‘…म्हणून ‘त्या’ उमेदवाराला पोलिसांनी संरक्षण दिले’, आमदार किशोर आप्पा पाटील यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

बातमी शेअर करा !
Share
Tags: mla kishor appa patilmla kishor appa patil birthdaypachora latest newsshivsena office pachora

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश, आता नेमक्या कोणत्या सवलती मिळणार?

मोठी बातमी! राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश, आता नेमक्या कोणत्या सवलती मिळणार?

September 26, 2026
“दुष्काळाचा जीआर निघालाच आहे; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू, नुकसानभरपाई तातडीने देणार!” – मंत्री गिरीश महाजन

“दुष्काळाचा जीआर निघालाच आहे; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू, नुकसानभरपाई तातडीने देणार!” – मंत्री गिरीश महाजन

September 26, 2026
VIDEO | “दुष्काळ खूप मोठा; पिके देखील मोठ्या प्रमाणात करपलेली आहेत, यामुळे…….!”, दुष्काळाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

VIDEO | “दुष्काळ खूप मोठा; पिके देखील मोठ्या प्रमाणात करपलेली आहेत, यामुळे…….!”, दुष्काळाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

September 25, 2026
दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांना ‘समर्थ दिव्यांग सामाजिक संस्था’ व ‘प्रहार दिव्यांग संघ’ पाचोरा-भडगाव तालुका यांच्या वतीने निवेदन

September 25, 2026
पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

September 24, 2026
“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

September 24, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page