• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राजपूत समाजाच्या विविध मागण्यांसाठी जळगावात आमरण उपोषण; वैशाली सुर्यवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 4, 2023
in Uncategorized
राजपूत समाजाच्या विविध मागण्यांसाठी जळगावात आमरण उपोषण; वैशाली सुर्यवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

ईसा तडवी, प्रतिनिधी
जळगाव, 4 ऑक्टोबर : राजपूत समाजाच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी जळगावात राजपूत समाजाकडून आमरण उपोषण सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर येथे 14 मे रोजी राजपूत महासंमेलनामध्ये सरकारने राजपूत समाजासाठी दिलेला शब्द पाळावा, अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी 3 ऑक्टोबर रोजी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दिला.

जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन –
तसेच राजपूत समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वैशाली सुर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले. यावेळी सजन सिंग पवार, विनोद पवार व चंद्रशेखर राजपूत तसेच राजपूत समाजातील समाजबांधव उपस्थित होते.

मागण्या पूर्ण होण्यासाठी उपोषण –
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थितीत छत्रपति संभाजीनगर येथे 14 मे राजपूत समाजचे वीर शिरोमणी महाराणा प्रताप महासंमेलन पार पडले होते. या संमेलनात राजपूत समाजाच्या मागण्या लवकरात लवकर पुर्ण होतील, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. दरम्यान, मे महिन्यानंतर चार महिन्यांचा वेळ गेल्यानंतर राजपूत समाजाकडून आमरण उपोषण सुरू आहे.

राजपूत समाजाच्या ‘या’ आहेत मागण्या –

  • राजपूत भामटा/परदेशी भामटा जातीस जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सुरळीतपणे देण्यात यावे.
  • वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी.
  • वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंती राज्यात 9 मे रोजीच जन्मतारखेनुसार साजरी करण्यात यावी व या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी.
  • समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय/निमशासकीय वस्तीगृहे स्थापन करण्यात यावीत.
  • राष्ट्रहितार्थ वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या महान कार्याचा प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा.
  • भारत सरकारने घुमंतू व अर्ध घुमंतू भटक्या/विमुक्त जनजातीच्या अभ्यासासाठी नियुक्त केलेल्या ‘बाळकृष्ण रेनके व दादा विधाते आयोग’ यांनी सादर केलेल्या अहवालातील शिफारशी त्वरित लागू करण्यात याव्यात.
  • विमुक्तजाती/भटक्याजमाती व इतर मागास प्रवर्गांची जातनिहाय जनगणना करण्यात यावी.
  • राजपूत भामटा/परदेशी भामटा जाती समूह वास्तव्य करत असलेल्या वाडी वस्तींवर सर्व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.
  • भारत सरकारने वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या नावाने राज्यात स्वतंत्र माध्यमिक व उच्च माध्यमिक सैनिकी विद्यालय सुरू करण्यात यावे.
  • अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीप्रमाणे विमुक्त जाती/भटक्या जमाती व ओबीसी विद्यार्थ्यांच्या सर्व अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती देण्यात यावी.
  • राजपूत भामटा/परदेशी भामटा जातीतील महिला बचत गटांना उद्योगासाठी विशेष आर्थिक सहाय्य निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
  • परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना.तसेच संशोधकास शासनाकडून आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती देण्यात यावी.
  • सशस्त्र बलांमध्ये भरतीसाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालू करावे.
  • समाजाच्या न्याय्य मागन्यांसाठी व जनहितार्थ केलेल्या आंदोलनात दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.
बातमी शेअर करा !
Share
Tags: ias ayush prasadrajputshivsena vaishali suryavanshivaishali suryavanshi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page