• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home नंदुरबार

Video : अक्कलकुव्याचे आमदार आमश्या पाडवी शपथेवेळी गोंधळले, नेमकं काय घडलं, पाहा व्हिडिओ…

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 8, 2024
in नंदुरबार, खान्देश, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
Video : अक्कलकुव्याचे आमदार आमश्या पाडवी शपथेवेळी गोंधळले, नेमकं काय घडलं, पाहा व्हिडिओ…

मुंबई, 8 डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन सध्या सुरू आहे. या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडत आहे. आज दुसऱ्या दिवशी 280 आमदारांनी शपथ घेतली. दरम्यान, आज नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा मतदारसंघाचे शिवसेना आमदार आमश्या पाडवी यांनी हे पद व गोपनियतेची शपथ घेताना गोंधळल्याचे पाहायला मिळाले.

आमश्या पाडवी शपथेवेळी गोंधळले –
अक्कलकुव्याचे आमदार आमश्या पाडवी यांनी आज विधानसभेत आमदारकीची शपथ घेतली. यावेळी विधानसभेच हंगामी अध्यक्ष कालीदास कोळंबर यांच्या हस्ते त्यांना शपथ देण्यात आली. कालीदास कोळंबर यांच्यानंतर बोलत असताना ते गोंधळल्याचे दिसून आले. यावेळी त्यांना शपथविधीतील एकही शब्द नीट वाचता आला नाही. दरम्यान, त्यांचा शपथीचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

आमश्या पाडवी यांचा परिचय –
अक्कलकुवा तालुक्यातील अंकुशविहीर गावच्या सरपंचपदापासून आमश्या पाडवी राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. यानंतर 1998 पासून 2019 पर्यत 21 वर्षे अक्कलकुवा पंचायत समितीचे सदस्य राहिले आहेत. तसेच 2001 ते 2008 या कालावधीत अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. दरम्यान, मागील दीड वर्षांपुर्वी त्यांना शिवसेनेकडून विधानपरिषदेवर संधी मिळाली. यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती.

तिरंगी लढतीत मिळवला विजय –
विधानसभा निवडणूक 2024 मध्ये अक्कलकुवा मतदारसंघात जोरदार चुरस पाहायला मिळाली. भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावीत यांनी भाजपमधून बंडखोरी करत निवडणूक लढवली. तर दुसरीकडे अक्कलकुव्याचे विद्यमान आमदार के.सी. पाडवी हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते. दरम्यान, शिवसेनेकडून आमश्या पाडवी यांना उमेदवारी मिळाली असताना या मतदारसंघात तिरंगी लढत झाली. या तिरंगी लढतीत आमश्या पाडवी यांनी विजय मिळवला आणि आज त्यांनी सदस्यपदाची शपथ घेतली.

हेही वाचा : Video : खान्देशातील ‘या’ आमदाराने घेतली अहिराणीतून शपथ; पाहा व्हिडिओ…

बातमी शेअर करा !
Share
Tags: amashya padvi oath takingamashya padvi oath videoamashya padvi oath viral videomla amashya padvisuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 17, 2026
सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 17, 2026
Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

July 17, 2026
Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

July 16, 2026
जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

July 16, 2026
जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

July 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page