• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव ग्रामीण : उपजिल्हा प्रमुख नाना सोनवणे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 20, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
जळगाव ग्रामीण : उपजिल्हा प्रमुख नाना सोनवणे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

जळगाव/मुंबई 20 ऑक्टोबर : जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख नरेंद्र सोनवणे उर्फ नानाभाऊ, त्यांचे चिरंजीव युवा सेनेचे जळगाव तालुका संघटक शुभम सोनवणे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वांचे पक्षाच्या वतीने स्वागत केले.

विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडींना वेग आला असताना, काल शनिवारी शिवसेना शिंदे गटाचे जळगाव येथील उपजिल्हा प्रमुख तसेच दापोरा गावाचे माजी सरपंच नानाभाऊ सोनवणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून सर्वांना आश्चर्याचा मोठा धक्का दिला. त्यांच्यासोबत युवा सेनेचे जळगाव तालुका संघटक शुभम सोनवणे, दापोरा विकास सोसायटीचे चेअरमन प्रकाश आबा काळे आणि तेजस सोनवणे, नाना गवंदे, बाळुभाऊ सोनवणे, भावलाल सपकाळे, उत्तम सोनवणे, विठ्ठल साठे आदींनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची साथ देण्याचा निर्धार केला.

याप्रसंगी माजी मंत्री देवकर तसेच मजूर फेडरेशनचे माजी सभापती लीलाधर तायडे, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. अरूण पाटील, पाथरीचे माजी सरपंच संतोष नेटके तसेच राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक नीलेश पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस भूषण पाटील, दापोरा गावाचे वाल्मीक पाटील, तुकाराम तांदळे, पप्पू सोनवणे, मंगलसिंग सोनवणे उपस्थित होते.

हेही वाचा : शेतीपिकांच्या नुकसानामुळे शेतकरी चिंतेत, आज पावसाचा येलो अलर्ट, जळगावचा हवामान अंदाज काय?

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page