• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बनावट कॉल सेंटर प्रकरण; एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली महत्वाची अपडेट, नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 8, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम, जळगाव शहर, ताज्या बातम्या
बनावट कॉल सेंटर प्रकरण; एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली महत्वाची अपडेट, नेमकं काय म्हणाले?

जळगाव, 8 ऑक्टोबर : जळगावातील एल.के. फार्मवर पोलिसांनी छापा टाकत बनावट कॉल सेंटर प्रकरण उघडकीस आणले. याप्रकरणी जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 11 वर गेली असून यापैकी 8 जणांना अटक करण्यात आली आहे तर तीन आरोपींचा शोध सुरू आहे. याबाबतची माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आज पत्रकारांसोबत बोलताना दिली.

जळगावचे एसपी डॉ. महेश्वर रेड्डी काय म्हणाले? –

एसपी डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले की, जळगाव पोलिसांना 28 सप्टेंबर रविवार रोजी जळगावातील मुमराबाद रस्त्यावर बनावट कॉल सेंटर सुरू असून या बनावट कॉल सेंटरवरून अमेरिका, कॅनडा, इंग्लंडसह अन्य देशांतील नागरिकांना लक्ष्य करून त्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केली जात होती अशी माहिती प्राप्त झाली होती. यानंतर पोलिसांनी छापा टाकत 31 लॅपटॉप जप्त करत ललित कोल्हे यांच्यासह सात आरोपींना अटक केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)


ललित कोल्हे न्यायालयीन कोठडीत –

अटक केल्यानंतर सदरच्या आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर सुरूवातील पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर बनावट कॉल सेंटर प्रकरणाच्या तपासादरम्यान अजून तीन मुख्य आरोपी सुत्राधार असल्याची माहिती समोर आली. यापैकी एकास मुंबईतून अटक करण्यात आली असून असे इम्रान खान असे त्याचे नाव आहे. दरम्यान, ललित कोल्हे 9 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचेही डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.

तीन मुख्य सूत्राधार आरोपींविरोधात लूकआऊट नोटीस –

तर दुसरीकडे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेले ऋषी बेरिया, अकबर खान आणि आदिल सय्यद हे तिघे अद्याप फरार आहेत. ते विदेशात पळून जाऊ नयेत यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध ‘लूक आउट नोटीस’ जारी केली असल्याचीही माहिती पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी दिली आहे.

राजकीय हस्तक्षेपाचा आरोप फेटाळला –

याप्रकरणातील आरोपी ललित कोल्हेला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला होता. यानंतर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. तर दुसरीकडे बनावट कॉल सेंटर प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचाही आरोप पोलिसांवर करण्यात आला. मात्र, डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.

हेही वाचा : Video | झुंड चित्रपटात काम केलेल्या ‘बाबू छत्री’ची नागपुरात हत्या; जवळच्या साथीदारानेच केला घात, नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon fake call center casejalgaon newsjalgaon policelalit kolhesp dr maheshwar reddysuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page