• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

puja khedkar case : पूजा खेडकरला ‘या’ तारखेपर्यंत अटक होणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 15, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
Supreme court protects Puja Khedkar from arrest till this date know in detail

puja khedkar case : पूजा खेडकरला 'या' तारखेपर्यंत अटक होणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?

नवी दिल्ली : नागरी सेवा परीक्षेत फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा लाभ घेतल्याचा आरोप असलेल्या माजी आयएएस प्रोबेशनर अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायलयाने दिलासा दिला आहे. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने त्यांना येत्या 14 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा परीक्षा, 2022 साठी आपल्या अर्जात “खोटी माहिती आणि तथ्ये खोटे” केल्याचा आरोप असलेल्या माजी आयएएस प्रोबेशनर अधिकारी पूजा खेडकर यांनी दाखल केलेली अटकपूर्व जामीन याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने 23 डिसेंबरला फेटाळली होती. त्यानंतर पूजा खेडकरने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या अपिलावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती.

या सुनावणीदरम्यान, पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करुन घेतला जाणार की नाही, हा प्रश्न होता. सर्वोच्च न्यायालयाने माजी आयएएस प्रोबेशनर अधिकारी पूजा खेडकरला बुधवारी 14 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात काय घडलं –

न्यायमूर्ती बी. न्यायमूर्ती व्ही. नागरथना आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली सरकार आणि यूपीएससीला नोटीस बजावली. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी 14 फेब्रुवारीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. पूजा खेडकरवर नागरी सेवा परीक्षेत फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा लाभ घेतल्याचा आरोप आहे. मात्र, खेडकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत आपल्यावरील आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

VIDEO : Arun Bhatia Interview : ‘देशात भ्रष्टाचार एक धंदा’, Ex IAS अधिकारी अरुण भाटीया यांची स्फोटक मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: ias puja khedkarpuja khedkarpuja khedkar casesupreme courtupsc

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page