• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा येथे शिवयुगाचे दर्शन घडवणारे “सुवर्णयुग माझ्या शिवबाचं” महानाट्याचे आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 19, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोरा येथे शिवयुगाचे दर्शन घडवणारे “सुवर्णयुग माझ्या शिवबाचं” महानाट्याचे आयोजन

ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 19 फेब्रुवारी : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त साक्षात शिवयुगाचं दर्शन घडवणारे “सुवर्णयुग माझ्या शिवबाचं” महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या मुळ संकल्पनेतुन छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त साक्षात शिवयुगाचे दर्शन घडवणारे “सुवर्णयुग माझ्या शिवबाचे” महानाट्याचे आयोजन 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता श्री‌. गो. से. हायस्कूल येथे करण्यात आले आहे.

या महानाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन हायस्कूलचे शिक्षक महेश कौंडिण्य यांनी केले आहे. सदरचे महानाट्य संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ, मानद सचिव अॅडव्होकेट महेश देशमुख, व्हाईस चेअरमन विलास जोशी, शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभाग प्रमुख वासुदेव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे.

या महानाट्यात हायस्कूलच्या तब्बल 151 विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. या महानाट्याचा पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, पर्यवेक्षिका अंजली गोहील, ए. बी. अहिरे यांनी केले आहे. महानाट्य यशस्वीतेसाठी हायस्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी अथक परिश्रम घेत आहेत.

हेही वाचा : शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाबाबत काय म्हणाले? 

बातमी शेअर करा !
Share
Tags: g.s. highschool pachoraShiv JayantiShiv Jayanti 2024Suvarna Yuga Majhya Shivbach

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

June 13, 2026
गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल – मंत्री नरहरी झिरवाळ

गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल – मंत्री नरहरी झिरवाळ

June 13, 2026
जळगाव विधान परिषद निवडणूक: रेश्मा काळे यांची माघार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर सुटला तिढा

जळगाव विधान परिषद निवडणूक: रेश्मा काळे यांची माघार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर सुटला तिढा

June 13, 2026
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन; विकास व मूलभूत सुविधांबाबत आढावा

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन; विकास व मूलभूत सुविधांबाबत आढावा

June 12, 2026
‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिराती; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले महत्वाचे आवाहन

‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिराती; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले महत्वाचे आवाहन

June 12, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page