VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका
अमळनेर, 1 ऑगस्ट: अमळनेर शहरातील भालेराव नगर येथील गुरुकृपा कॉलनी परिसरात मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्याने एका घराला वेढा ...
Read more






