Video : पारोळा-एरंडोलमध्ये भाजप-शिवसेना युतीचं ठरलं! नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोणाचा?
पारोळा, 11 नोव्हेंबर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूका पार पडणार ...
Read more









