जुने वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास नव्यासाठी 15 टक्के कर सवलत, मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
मुंबई : स्वेच्छेने वाहन मोडीत (स्क्रॅप) काढणाऱ्या वाहनधारकांना पुन्हा त्याचप्रकारचे नवीन वाहन खरेदी करताना 15 टक्के कर सवलत देण्याचा निर्णय ...
Read more














