शेतकऱ्यांना वीज, आदिवासी तरुणांना रोजगार, घरकुलांसाठी वाळू अन् जागा, आमदार चंद्रकांत सोनवणेंच्या सरकारकडे महत्त्वाच्या मागण्या
चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी मुंबई : चोपडा, यावल, रावेर या भागात पाण्याची पातळी अतिशय खालावली आहे. त्यामुळे याठिकाणी साडेसात अश्वशक्तीच्या ...
Read more