Pachora News: पाचोरा तालुक्यातील 48 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांची मदत जमा होण्यास सुरुवात; काँग्रेसचे आंदोलन स्थगित
ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 6 नोव्हेंबर: दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची ...
Read more






