Tag: marathi news

Pachora News: सातगाव डोंगरीचे महसूल सेवक उमेश चव्हाण यांना ‘आदर्श महसूल सेवक’ पुरस्कार

ईसा तडवी, प्रतिनिधी सातगाव डोंगरी (पाचोरा), 4 ऑगस्ट: महसूल विभागातील उत्कृष्ट व कर्तव्यदक्ष सेवेसाठी सातगाव डोंगरीचे कोतवाल (महसूल सेवक) उमेश ...

Read more

पत्नीने दिले यकृत अन् मुख्यमंत्री सहाय्यता निधीने दिला आधार; पतीला मिळाले नवे आयुष्य

मुंबई,  4 ऑगस्ट:  आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. उपचारासाठी तब्बल २५ ते ३० लाख ...

Read more

VIDEO | अतिवृष्टीत लासगावातील शेतकऱ्याची पक्की विहीर धसली; नुकसानभरपाईची मागणी, महसूल प्रशासनाची तातडीची दखल

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 4 जुले:  पाचोरा तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला आहे. ...

Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! यूरियासोबत इतर खते घेण्याची सक्ती बेकायदेशीर; तक्रार करताच होणार कठोर कारवाई

मुंबई, 3 ऑगस्ट: शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार केवळ आवश्यक असलेली कृषी निविष्ठा खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अनुदानित खतांसोबत इतर उत्पादने सक्तीने ...

Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ

नागपूर, 3 ऑगस्ट: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या ...

Read more

आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती!

मुंबई, 3 ऑगस्ट: ‘पंढरीची वारी’ ही महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा आत्मा आहे. विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरकडे निघालेल्या लाखो भाविकांच्या ...

Read more

Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

जामनेर, 2 ऑगस्ट: आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून शालकाने मेहुण्यावर जंगलात नेऊन प्राणघातक हल्ला केल्याची घटना आता खुनाच्या गुन्ह्यात परिवर्तित झाली ...

Read more

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

अमळनेर, 1 ऑगस्ट: अमळनेर शहरातील भालेराव नगर येथील गुरुकृपा कॉलनी परिसरात मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्याने एका घराला वेढा ...

Read more

Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

चाळीसगाव, 1 ऑगस्ट: डेंग्यू प्रतिरोध महिना जुलै-२०२६ निमित्त चाळीसगाव शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये जलजन्य, कीटकजन्य तसेच कुष्ठरोगाविषयी जनजागृतीपर शिबिरांचे ...

Read more

शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

शेंदुर्णी (जामनेर), 31 जुलै: जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती विषयावरील ...

Read more
Page 21 of 141 1 … 20 21 22 … 141

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page