Tag: marathi news

आधी प्रेमसंबंध अन् त्यातून ब्लॅकमेलिंग; पती-पत्नीने मिळून प्रियकराला संपवलं, पाचोरा तालुक्यातील नेमकी घटना काय?

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 14 मार्च: पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथे बेपत्ता झालेल्या तरुणाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला ...

Read more

राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता; कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

मुंबई, 13 मार्च: राज्यातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान ...

Read more

VIDEO | संगणक परिचालकांना मानधन वेळेत देण्यासाठी सरकारने उचलली पावले; ग्रामविकास मंत्र्यांकडून विधानपरिषदेत महत्वाची माहिती

मुंबई, 13 मार्च: ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांना मानधन वेळेत मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील असून याबाबत योग्य यंत्रणा उभी करण्यात ...

Read more

‘गृह आधार’ व ‘दयानंद’ योजनेतून हजारो कुटुंबांना थेट मदत; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ₹45.26 कोटींचे ऑनलाईन वितरण

पणजी, 13 मार्च: समाजातील आर्थिकदृष्ट्या असुरक्षित घटकांना बळ देण्यासाठी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सुरु केलेल्या गृह आधार आणि दयानंद ...

Read more

जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती

मुंबई, 12 मार्च : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी राज्य शासनाने तत्काळ  शासन निर्णय काढून जळगाव जिल्ह्यासाठी सुमारे १५ कोटी ...

Read more

VIDEO | दुग्ध प्रक्रिया उद्योगासाठी एकसमान वीज दर लागू करण्याबाबतचा मुद्दा; आमदार अनिल पाटील यांचा प्रश्न अन् मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मुंबई, 11 मार्च: राज्यातील दुग्ध संकलन केंद्रांसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘चिलर्स’च्या वीजदरात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे ...

Read more

चाळीसगावसह राज्यात 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती

मुंबई, 11 मार्च: राज्यातील शासकीय कामकाजाचा वाढता व्याप, जिल्ह्यांतील वाढती लोकसंख्या तसेच दुर्गम भागातील नागरिकांना प्रशासनिक सेवा अधिक सुलभतेने उपलब्ध करून ...

Read more

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू; राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, 9 मार्च: राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील रिक्त पदे टप्प्याटप्प्याने भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ ...

Read more

विकास शुल्क आणि शैक्षणिक फी आगाऊ वसूल केल्यास महाविद्यालयावर कारवाई करणार; मंत्री हसन मुश्रीफ यांची विधानसभेत माहिती

मुंबई, 9 मार्च: शिष्यवृत्तीधारक आणि आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांनी विकास शुल्क आणि शैक्षणिक फी आगाऊ वसूल करू नये, यासाठी राज्य ...

Read more

बारामती कॅटल फीड्स कंपनीमार्फत विद्यार्थ्यांना टिफीन व टिफीन बॅगचे मोफत वाटप

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 9 मार्च: बारामती कॅटल फीड्स एमआयडीसी-श्रीरामपूर या कंपनीच्या वतीने पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील जि.प. मराठी ...

Read more
Page 47 of 141 1 … 46 47 48 … 141

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page