80 देश, 350 पुतळे, 2016 मध्ये मिळाला 1 कोटींचा पुरस्कार; कोण आहेत खान्देशचे सुपूत्र ‘महाराष्ट्र भूषण’ राम सुतार?
धुळे : खान्देशातील धुळे जिल्ह्याच्ये भूमिपूत्र असलेल्या जागतिक किर्तीचे शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत ...
Read more