Tag: shivneri

शिवनेरी प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

आग्रा, 19 फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही देशाला एक तेजस्वी प्रेरणादायी इतिहासाचे पुन्हा स्मरण करण्याची संधी आहे. शिवरायांची जन्मभूमी असलेला ...

Read more

 Shiv Jayanti 2026: देशभरात शिवजयंतीचा उत्साह, किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांची मांदियाळी

जुन्नर (पुणे), 19 फेब्रुवारी: देशभरात आज 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळत असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र ...

Read more

‘छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

पुणे, 19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराजांचा 'सर्वसमावेशक कारभार' डोळ्यासमोर ठेवून काम करण्यात येत असून त्यांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी ...

Read more

‘त्याठिकाणी कसल्याही प्रकारची…’, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय सांगितलं?

पुणे, 19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरीता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्यावतीने ...

Read more

शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाबाबत काय म्हणाले ?

शिवनेरी (जुन्नर), 19 फेब्रुवारी : किल्लेशिवनेरी येथे आज 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' च्या जयघोषात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र ...

Read more

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page