Tag: suvarna khandesh live news

Teacher Accident News : इलेक्शन ड्युटी आटोपून घरी जाताना मोटारसायकल अपघातात शिक्षक ठार; चोपड्यात झाला अपघात

चोपडा, 21 नोव्हेंबर : राज्यात काल 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात मतदान कर्तव्यावर असलेले ...

Read more

मोठी बातमी! निवडणुकीच्या पुर्व संध्येला जळगावात ठाकरे गटाला धक्का

जळगाव, 19 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना जळगाव जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनाला मोठा धक्का बसलाय. शिवसेना ...

Read more

तिसऱ्यांदा मला मतदारसंघातील जनता विधानसभेत पाठवेल; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 17 नोव्हेंबर : गेल्या दहा वर्षात विशेषत: या अडीच वर्षांच्या काळात पाचोरा-भडगाव मतदारसंघात तब्बल 3 हजार ...

Read more

“आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मतदारसंघाचा विकास केला; जनता त्यांच्या बाजूने”- रावसाहेब पाटील

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 15 नोव्हेंबर : गेल्या दहा वर्षात पाचोरा-भडगाव मतदार संघात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी चौफेर विकास ...

Read more

“मतदारसंघातील जनतेला इतिहासाचे साक्षीदार व्हायचंय” – आमदार किशोर आप्पा पाटील

ईसा तडवी, प्रतिनिधी पिंपळगाव हरे.(पाचोरा), 5 नोव्हेंबर : आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या राजकारणातील तिसऱ्या टर्मला आजपासून सुरूवात करतोय. या मतदारसंघात ...

Read more

जळगाव ग्रामीण : गुलाबराव देवकरांना धरणगाव तालुक्यातील चमगाव-अहिरे गावातून 77 हजार रुपयांची मदत

धरणगाव, 4 नोव्हेंबर : विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूतीचे वातावरण तयार झाले आहे. ...

Read more

मोठी बातमी! अखेर रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवलं, नेमकं काय प्रकरण?

मुंबई, 4 नोव्हेंबर : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच मोठी बातमी सोर आली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर असलेल्या ...

Read more

Breaking : मनोज जरांगे यांची विधानसभा निवडणुकीतून माघार, नेमका काय घेतला निर्णय?

जालना, 4 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल 3 ऑक्टोबर कोण-कोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार, याची माहिती मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते ...

Read more

चोपडा (अ.ज.) विधानसभा मतदारसंघातील कोळीबांधव उपेक्षितच; आचारसंहिता आटोपताच पुन्हा तीव्र आंदोलन उभारणार – जगन्नाथ बाविस्कर

मिलिंद वाणी, प्रतिनिधी चोपडा, 2 नोव्हेंबर : चोपडा तालुका विधानसभा मतदारसंघ हा सन 2009 पासून अनुसूचित जमाती (एसटी) साठी राखीव ...

Read more

‘…म्हणून ‘त्या’ उमेदवाराला पोलिसांनी संरक्षण दिले’, आमदार किशोर आप्पा पाटील यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 31 ऑगस्ट : अमोल शांताराम शिंदे या उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्याला पोलीस संरक्षणात बाहेर ...

Read more
Page 1 of 8 1 2 8

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page