Tag: suvarna khandesh live

Video : जळगाव रेल्वे अपघात नेपालच्या महिलेचा मृत्यू; आईच्या मृत्यूनंतर मुलगा घटनास्थळी पोहोचला, नेमकं काय कारण?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी परधाडे, (पाचोरा), 23 जानेवारी : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील माहिजी ते परधाळे स्टेशनदरम्यान झालेल्या रेल्वे अपघातामुळे ...

Read more

जळगाव रेल्वे अपघात; 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू, पाचोरा ते माहिजी स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं? A टू Z मुद्दे

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी परधाडे (पाचोरा), 22 जानेवारी : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा ते माहिजी स्टेशन दरम्यान असणाऱ्या परधाडेजवळ भीषण अपघात ...

Read more

माजी मंत्री छगन भुजबळांना दिलासा; ईडीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, नेमकं काय प्रकरण?

नवी दिल्ली, 22 जानेवारी : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या जामिनाला सक्तवसुली संचालनालयाने आव्हान ...

Read more

जागतिक आर्थिक परिषद: दावोसमध्ये महाराष्ट्राने पहिल्याच दिवशी 4 लाखांहून अधिक कोटींचे केले करार

दावोस, 22 जानेवारी : स्वित्झर्डंमधील दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अर्थात जागतिक आर्थिक परिषद पार पडतेय. या परिषदेचे सोमवारी 20 जानेवारी ...

Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! अ‍ॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी बनविण्याचे आवाहन

भुसावळ, 21 जानेवारी : राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ घेणे ...

Read more

जेष्ठ सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती

मुंबई, 21 जानेवारी : महाराष्ट्रात पुढील काही महिन्यातच महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पार पडणार असताना मोठी बातमी समोर आली ...

Read more

मिनाक्षी वसाने यांना चोपडा एज्युकेशन सोसायटीचा संध्याताई मयूर प्रज्ञावंत पुरस्कार प्रदान

मिलिंद वाणी, प्रतिनिधी चोपडा, 21 जानेवारी : चोपडा एज्युकेशन सोसायटीच्यावतीने देण्यात येणारा संध्याताई मयूर प्रज्ञावंत पुरस्कार मिनाक्षी वसाने यांना प्रदान ...

Read more

‘ट्रम्प’पर्व 2.0 : डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा घेतली अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाची शपथ

वॉशिंग्टन, 20 जानेवारी : मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये महिन्यात जगातील महासत्ता संबोधल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकालात रिपब्लिकन पक्षाचा विजय झाल्याने ...

Read more

धक्कादायक! अज्ञात वाहनाच्या धडकेत काका-पुतण्या ठार, पाचोऱ्यातील नेमकी घटना काय?

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 20 जानेवारी : जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना पाचोरा शहरातून अपघाताची घटना समोर आली ...

Read more

महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा उत्साहात संपन्न; चोपड्यात 1200 विद्यार्थ्यानी नोंदवला सहभाग

मिलिंद वाणी, प्रतिनिधी चोपडा, 20 जानेवारी : चोपड्यातील बालमोहन विद्यालयात महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा पार ऑफलाईन पद्धतीने परीक्षा पार पडली. ...

Read more
Page 185 of 239 1 … 184 185 186 … 239

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page