Tag: suvarna khandesh live

पाचोरा येथे उद्या 1 मे रोजी स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीतील यशस्वींचा भव्य सत्कार

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 30 एप्रिल: पाचोरा-भडगाव तालुक्यातील स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी भव्य ...

Read more

Breaking! अमळनेर तालुक्यातील नगावच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला जळगाव ACB ने लाच घेताना पकडले रंगेहात

अमळनेर, 30 एप्रिल: अमळनेर तालुक्यातील नगाव बु. येथील ग्रामपंचायत अधिकारी रविंद्र देविदास पवार (वय ४८) यांच्यावर लाच स्वीकारल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक ...

Read more

“…तर पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकरी सक्षम होईल!” , ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ संकल्पनेबाबत आमदार किशोर आप्पा पाटील यांचे महत्वपुर्ण भाष्य

पाचोरा, 30 एप्रिल: कृषी विभागाच्या वतीने पाचोरा शहरातील आशीर्वाद हॉल येथे पाचोरा व भडगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी संयुक्त खरीपपूर्व नियोजन बैठकीचे ...

Read more

तापी परिसरातील पहिले शासनमान्य डायलिसिस सेंटर रावेरला; उद्या ऑनलाईन लोकार्पण, आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश

रावेर, 30 एप्रिल: किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी दिलासादायक ठरणारी महत्त्वपूर्ण सुविधा आता रावेरमध्ये उपलब्ध होणार आहे. तापी परिसरातील ...

Read more

महाडीबीटीद्वारे प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव, 30 एप्रिल: राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया), राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान तसेच कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत ...

Read more

Update: बच्चू कडूंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश अन् विधानपरिषद आमदारकीसाठी दाखल केला अर्ज

मुंबई, 30 एप्रिल: राज्य विधिमंडळातील 9 जागांसाठी होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्याचे दिसून येत आहे. ...

Read more

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास शासन सकारात्मक – शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई, 29 एप्रिल: राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. ...

Read more

जळगावात उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरांचे 5 मेपासून आयोजन; राज्य क्रीडा मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना विनामूल्य प्रशिक्षण

जळगाव, 30 एप्रिल: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण ...

Read more

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न; बैठकीत सर्वानुमते सुमित शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

एरंडोल, 30 एप्रिल: एरंडोल शहरातील भीमनगर येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध जयंती समितीची बैठक बुधवारी 29 एप्रिल रोजी ...

Read more

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून अट्टल टोळी जेरबंद

जळगाव, 29 एप्रिल: जळगाव जिल्ह्यातील फैजपूर आणि वरणगाव परिसरात गॅस सिलेंडर चोरीच्या दोन मोठ्या घटनांचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी उलगडा ...

Read more
Page 44 of 236 1 43 44 45 236

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page