• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान : पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे पार पडले तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

मोंढाळे शाळेतील विद्यार्थ्यांनीही घेतला सहभाग

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 25, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
Taluka level science exhibition held at Nandra in Pachora taluka

पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे पार पडले तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

ईसा तडवी, प्रतिनिधी

नांद्रा (पाचोरा) – पाचोरा तालुक्यातील आप्पासाहेब पी. एस. पाटील माध्यमिक विद्यालय नांद्रा येथे तालुका विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान अशी यावर्षाची थीम होती.

आमदार किशोर आप्पा पाटील यांनी यांच्या अध्यक्षतेखाली हे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजन नांद्रा येथे पार पडले. काल 24 डिसेंबर मंगळवार रोजी पार पडलेल्या या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील सर्वच प्राथमिक, माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला. तसेच आपापल्या स्तरावरून विज्ञान प्रोजेक्टचे सादरीकरण केले.

jaykumar rawal : मंत्री जयकुमार रावल यांच्या सुवर्ण खान्देश लाईव्हला शुभेच्छा, Exclusive मुलाखत

मोंढाळा येथील शाळेनेही घेतला सहभाग –

दरम्यान, या विज्ञान प्रदर्शनात पाचोरा तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा मोंढाळे येथील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. यावेळी शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी, मुख्याध्यापक अरुण पाटील, शिक्षक मार्गदर्शक रविंद्र कुंभार आदी उपस्थित होते. मोंढाळे येथील विद्यार्थ्यांनी घनकचरा व्यवस्थापनाचे या विषयावर सादरीकरण केले.

Suresh Khade Interview: कामगार ते कामगार मंत्री, कसा झाला प्रवास?, माजी मंत्री सुरेश खाडेंसोबत संवाद

खालील विषयांवर विद्यार्थ्यांनी सादर केल्या प्रदर्शनी –

अन्न, आरोग्य आणि स्वच्छता (Food, Health And Hygiene)
वाहतुक आणि दळणवळण (Transport And Communication)
नैसर्गिक शेती (Natural Farming)
आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management)
गणितीय मॉडेलिंग आणि संगणकीय विचार (Mathematical Modeling and Computational Thinking)
कचरा व्यवस्थापन (Waste Management)
संसाधन व्यवस्थापन (Resource Management)

Mla Anup Agrawal: ‘वक्फ बोर्ड भारतासाठी धोकादायक’, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल Exclusive मुलाखत

सर्वांना विनंती – कृपया आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करावे. 

यूट्यूब चॅनेलची लिंक – https://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews/videos

बातमी शेअर करा !
Share
Tags: nandrapachorapachora newssciencetechnology

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Election Results 2026: देशातील 5 राज्यांसह बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल, मतमोजणीला सुरूवात

Election Results 2026: देशातील 5 राज्यांसह बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल, मतमोजणीला सुरूवात

May 4, 2026
नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

May 4, 2026
VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

May 3, 2026
माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

May 3, 2026
किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

May 2, 2026
पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

May 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page