• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘उद्धव ठाकरेंचा फोन आला होता, त्यांच्याशी….’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा गौफ्यस्फोट

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
August 19, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
eknath shinde on uddhav thackeray

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा गौफ्यस्फोट

मुंबई : राज्याच्या राजकारणात 2022 मध्ये जून महिन्यात एक मोठा राजकीय भूकंप झाला आणि शिवसेनेत फूट पडली. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात आधी सुरत मग गुवाहटीला गेले. या संपूर्ण घटनेवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा गौफ्यस्फोट केला आहे. गुवाहटीला जाताना मला उद्धव ठाकरेंचा फोन आला होता. मी त्यांच्याशी बोलतच गेलो, असा गौफ्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत बोलताना केला.

काय म्हणाले एकनाथ शिंदे –

एका मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी खुलेआम गेले. बोलत बोलत गेलो. मला उद्धवजी यांचा फोन आला होता. मी रस्त्यात होतो. मी फोनवर बोलतच गेलो. त्यांनी मला आव्हान दिले. परत येऊन दाखव. वरळीवरुन जायचे आहे. मुंबईत परत यायचे आहे. लाखो लोक येतील. रस्ता जाम करू. खून खराबा होईल. आमदारांना विधानभवनात जाऊ देणार नाही. पण मी त्यांना म्हणालो, पाहा, मीसुद्धा बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकर्ता आहे. मीसुद्धा आनंद दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. मी बालपणापासून मेहनती आहे. पक्षाला मी जीवन समर्पित केले आहे आणि मला हे सर्व नको आहे आणि जर कुणाला हे हवं असेल, तर त्याला मी जबाबदार नसेन. त्यामुळे मग मी तेथून परतलो. हेलिकॉप्टर बाजूला होते. मला हेलिकॉप्टरमध्ये बसायला सांगितले. पण मी त्यात बसलो नाही. मी रस्त्याने आलो. हे कुणापासून घाबरवतात, कुणाला घाबरवतात, अशी टीकाही त्यांनी केली.

शिवसेनेत पक्षफूट –

जून 2022 मध्ये राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूंकप घडना. शिवसेना पक्षात फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 आमदार यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला. नंतर हे सर्व आमदार सुरत आणि गुवाहाटीला गेले. नंतर गोव्याला आले आणि तेथून सरळ विधानभवनात आले. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत मिळून युतीचे सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

इतकेच नव्हे तर पुन्हा एक वर्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पटली. अजित पवार यांच्यासोबत काही आमदारांनी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी महायुतीत सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मागील अडीच वर्षात राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व असे बदल झाले आहेत. त्यात शिवसेना पक्षफुटीची घटना ही फक्त राज्यस्तरावरच नाही तर देशपातळीवर एक मोठा विषय ठरली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंबद्दल मोठा गौफ्यस्फोट केला आहे. येत्या दोन ते अडीच महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत आणखी काय काय घडतं, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

“…गब्बर बहुत डरा हुआ है”, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांचे जोरदार भाषण

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 23, 2026
चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

August 22, 2026
तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

August 22, 2026
व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

August 22, 2026
‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

August 22, 2026
पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

August 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page