• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

Chopda News : चोपडा येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते विविध कार्यक्रम संपन्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 2, 2025
in चोपडा, ताज्या बातम्या
Chopda News : चोपडा येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते विविध कार्यक्रम संपन्न

मिलिंद वाणी, प्रतिनिधी

चोपडा, 2 मे : महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसानिमित्त चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे, यांच्या हस्ते नविन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय चोपडा येथे ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर आमदार सोनवणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते खालीलप्रमाणे विविध कार्यक्रम संपन्न –

1. शहीद जवान पत्नी श्रीमती. निता नाना सैंदाणे यांना शासकीय जागा वाटप केल्याबाबत मौजे बोरअजंटी येथील गट नं. 125/1/1 चे 7/12 व फेर फार पत्रक वाटप करण्यात आले.
2. मयत स्वातंत्र्य सैनिक गोपीबेन गुजराथी यांच्या सन्मान निधी फरक र. रु. 774183/- चा धनादेश त्यांचे वारस श्री. मंगेश गुजराथी यांना वाटप करण्यात आला.
3. चोपडा शहर पो स्टे हददतीतील मौजे गोरगावले रस्त्यावर लहान मुलीवर अतिप्रसंगाच्या परिस्थितीतून धैर्याने सामोरे जावून सदर मुलीला वाचविले त्याबाबत यश रविंद्र चौधरी यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
4. माहे मे 2021 मध्ये वादळी वारा व पाऊस झालेने घरपडझड झालेल्या एकूण 5 लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व धनादेश वाटप करण्यात आले.
5. BSNL यांना चोपडा तालुक्यात एकूण 16 ठिकाणी मोबाईल टॉवर उभारणीसाठी वाटप झालेल्या शासकीय जागेचे 7/12 व फेरफार पत्रक श्री. निकम साहेब, उपअभियंता यांना देण्यात आले.
6. कुटुंब अर्थ सहाय्य योजना अंतर्गत 9 लाभार्थी यांना मंजुरी पत्र व धनादेश वाटप करण्यात आले.
7. संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत 5 लाभार्थी यांना मंजुरी पत्र वाटप करण्यात आले.
8. श्रावण बाळ सेवा योजना अंतर्गत 2 लाभार्थी यांना मंजुरी पत्र वाटप करण्यात आले.
9. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना अंतर्गत 12 लाभार्थी यांना मंजुरी पत्र वाटप करण्यात आले.
10. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना अंतर्गत 5 लाभार्थी यांना मंजुरी पत्र वाटप करण्यात आले. 11. जिवंत 7/12 मोहिमेअंतर्गत एकूण 6 खातेदार यांना 7/12 व फेरफार पत्रक वाटप करण्यात आले. 12. पुरवठा शाखेतील विविध योजनेतील रेशनकार्ड धारकांना प्रातीनिधीक स्वरुपात एकूण 10 मंजूर रेशन कार्ड वाटप करण्यात आले.
13. चोपडा तालुक्यातील एकूण 10 मंजुर जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले लाभार्थी यांना वाटप करण्यात आले.
14. कृषी विभागामार्फत योजनेतील मंजूर लाभार्थी शेतकरी यांना एकूण 5 शेतीकामासाठी ट्रॅक्टर वाटप करण्यात आले.

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सानप साहेब, पोलीस निरीक्षक साळवे साहेब, कावेरी कमलाकर, अनिल विसावे गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी राहुल पाटील, नामदेव पाटील अध्यक्ष लाडकी बहिण योजना, रावसाहेब पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा गोपाल पाटील शिवराज पाटील, विजय पाटील, किरण देवराज विकास पाटील, योगेश पाटील नायब तहसीलदार, डी आर सैंदाणे, नायब तहसीलदार सचिन बांबडे, नायब तहसीलदार सौ. दाभाडे मॅडम, दीपक साळुंखे तालुका कृषी अधिकारी, डॉ. प्रदीप लासुरकर तालुका वैद्यकीय अधिकारी, संतोष पाटील, राजेंद्र पाटील, प्रताप पाटील, मंगल इंगळे, प्रल्हाद कोळी, मंगल पाटील, कैलास बाविस्कर, गणेश पाटील तसेच नागरिक व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : पाचोरा पोलीस स्टेशनचे अंमलदार रमेश कुमावत यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’प्रदान

बातमी शेअर करा !
Share
Tags: chopda latest newsmaharashtra daymla chandrakant sonawanesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

March 2, 2026
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page