• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora News : सातगाव डोंगरी आश्रमशाळेच्या व्हॉलीबॉल संघाची दमदार कामगिरी, जिल्हास्तरीय स्पर्धेत संघाने मिळवलं उपविजेतेपद

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 21, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
Pachora News : सातगाव डोंगरी आश्रमशाळेच्या व्हॉलीबॉल संघाची दमदार कामगिरी, जिल्हास्तरीय स्पर्धेत संघाने मिळवलं उपविजेतेपद

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 21 सप्टेंबर : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सातगाव येथील अनुदानित पोस्ट बेसिक माध्यमिक आश्रमशाळेचा व्हॉलीबॉल संघ प्रथमच जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी झाला. दरम्यान, शाळेने या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावून जिल्ह्यात दुसऱ्या स्थान पटकावलंय. पाचोरा तालुका व्हॉलीबॉल स्पर्धेत विजयी होत या संघाने तालुक्याचे प्रतिनिधित्व करत जळगाव येथे आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी केली.

जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय आणि विद्या इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत अमळनेर, जामनेर आणि चोपडा तालुका संघांचा पराभव करून पाचोरा (सातगाव) संघाने अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला. दरम्यान, अंतिम सामना धरणगाव विरुद्ध पाचोरा असा रंगला. चुरशीच्या या सामन्यात पाचोरा संघाने उपविजेतेपद मिळवले.

या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू अंजली पाटील विशेष उपस्थित होत्या. त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले तसेच प्रशिक्षक आकाश महालपुरे आणि निखिल तडवी यांच्या कार्याचे कौतुक केले. दरम्यान, या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ, संस्थेचे चेअरमन संजय वाघ, स्थानिक शालेय समिती चेअरमन प्रा. भागवत महालपुरे यांनी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी. आर. पाटील,  प्राथमिक मुख्याध्यापक एफ. जी. खाटिक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, अधीक्षक-अधिक्षिका तसेच वस्तीगृह कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा : Video | मंत्री गुलाबराव पाटलांचं ‘ते’ चॅलेंज बच्चू कडूंनी स्वीकारलं अन् जळगावात येण्याची तारीखही सांगितली, नेमकं काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newspachora latest newssatgaon dongri ashram schoolvolleyball competitionvolleyball team

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page