• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Video | मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानात गावोगाव सर्वांनी विकासाच्या वाटचालीत हातभार लावावा – सीईओ मिनल करनवाल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 10, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
Video | मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानात गावोगाव सर्वांनी विकासाच्या वाटचालीत हातभार लावावा – सीईओ मिनल करनवाल

जळगाव, 10 सप्टेंबर : राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ हे पुरस्कार अभियान राबविण्यात येणार आहे. दरम्यान, आपले गाव, आपला जिल्हा समृद्ध करण्यासाठी या अभियानात गावोगाव उत्साहाने सहभाग घेऊन विकासाच्या वाटचालीत हातभार लावावा, असे आवाहन जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी मिनल करनवाल यांनी केले.

सीईओ मिनल करनवाल यांचे आवाहन –

मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानातबाबत बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल म्हणाल्या की, राज्य सरकारने मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान राबविण्याची सुरूवात केली असून प्रत्येक गावं समृद्धी झाली, असा त्यामागचा उद्देश आहे. गावातील ग्रामपंचायतची इमारत, स्मशानभूमी तसेच शाळा समृद्ध राहिल्या पाहिजे, यासाठी स्पर्धेची घोषणा करण्यात आली असून चांगली कामगिरी करणाऱ्या गावांसाठी 1 कोटी रूपयांपर्यंत बक्षिस देखील जाहीर करण्यात आले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

गावापातळीवर कार्यशाळा सुरू –

मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानासाठी गावापातळीवर कार्यशाळा सुरू झाली आहे. या अभियानाच्या जनजागृतीसाठी तसेच प्रसिद्धीसाठी सरपंच-ग्रामसेवक यांनी गावातील सर्वांना आमंत्रित करून त्यांना माहिती करून द्यावी. तसेच 17 सप्टेंबर रोजी आयोजित असलेल्या ग्रामसभेत एक ठराव करून माझं गाव, माझं जळगाव यामध्ये जिंकलं पाहिजे म्हणून सर्वांना यामध्ये सहभागी व्हावं, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले.

हेही वाचा : “सरपंचांसाठी गावांच्या विकासाची मोठी संधी!” राज्य शासनाचं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान नेमकं काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm samrudh panchayat raj missionjalgaon newsjalgaon zpmarathi newssuvarna khandesh live newszp ceo minal karanwal

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page