• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

VIDEO | संगणक परिचालकांना मानधन वेळेत देण्यासाठी सरकारने उचलली पावले; ग्रामविकास मंत्र्यांकडून विधानपरिषदेत महत्वाची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 13, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, व्हिडीओ
VIDEO | संगणक परिचालकांना मानधन वेळेत देण्यासाठी सरकारने उचलली पावले;  ग्रामविकास मंत्र्यांकडून विधानपरिषदेत महत्वाची माहिती

मुंबई, 13 मार्च: ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांना मानधन वेळेत मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील असून याबाबत योग्य यंत्रणा उभी करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य प्रविण दरेकर, डॉ.परिणय फुके, जगन्नाथ अभ्यंकर, निरंजन डावखरे यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले,संगणक परिचालकांना दिले जाणारे मानधन हे थेट शासनाकडून न देता ग्रामपंचायतीमार्फत दिले जाते. या पार्श्वभूमीवर मानधन वेळेत मिळावे यासाठी आवश्यक सुधारणा आणि कार्यपद्धतीत बदल करण्याचा शासन स्तरावर विचार सुरू आहे. ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांचे मानधन शासनाने टप्प्याटप्प्याने वाढवले असून सध्या त्यांना प्रतिमाह १० हजार रुपये मानधन दिले जाते.

View this post on Instagram

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

राज्यात ग्रामपंचायतींचे संगणकीकरण करण्यासाठी “संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र” प्रकल्प राबविण्यात आला. त्यानुसार ग्रामपंचायतींमध्ये संगणक परिचालकांची नेमणूक करण्यात आली. १००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात एक संगणक परिचालक तर कमी लोकसंख्या असलेल्या दोन ग्रामपंचायतींसाठी एक संगणक परिचालक अशी व्यवस्था करण्यात आली आहे. आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत ग्रामीण नागरिकांना विविध शासकीय, व्यावसायिक आणि बँकिंग सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय ११ ऑगस्ट २०१६ रोजी घेण्यात आला. या केंद्रांमध्ये ग्रामोद्योजक किंवा केंद्रचालकांमार्फत सेवा दिल्या जातात.

बी-टू-सी स्वरूपातील विविध सेवा ग्रामीण नागरिकांना उपलब्ध करून दिल्यानंतर संगणक परिचालकांना अतिरिक्त मोबदला मिळतो. त्यामुळे नियमित मानधनाबरोबरच सेवा शुल्कातून त्यांचे उत्पन्न वाढण्याची संधी उपलब्ध असल्याचेही मंत्री गोरे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: गुजरातच्या धर्तीवर राज्यात आधुनिक ‘बसपोर्ट’; एसटी डेपोच्या विकासाला गती – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

बातमी शेअर करा !
Share
Tags: budget 2026computer operatorsgrampanchayat computer operatorsmarathi newsrural development minister jaykumar goresuvarna khandesh livevidhanparishad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO: बोगस डॉक्टरांविरोधात राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली विधानपरिषदेत महत्वाची माहिती

VIDEO: बोगस डॉक्टरांविरोधात राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली विधानपरिषदेत महत्वाची माहिती

March 13, 2026
राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता; कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता; कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

March 13, 2026
VIDEO | संगणक परिचालकांना मानधन वेळेत देण्यासाठी सरकारने उचलली पावले;  ग्रामविकास मंत्र्यांकडून विधानपरिषदेत महत्वाची माहिती

VIDEO | संगणक परिचालकांना मानधन वेळेत देण्यासाठी सरकारने उचलली पावले; ग्रामविकास मंत्र्यांकडून विधानपरिषदेत महत्वाची माहिती

March 13, 2026
गुजरातच्या धर्तीवर राज्यात आधुनिक ‘बसपोर्ट’; एसटी डेपोच्या विकासाला गती – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

गुजरातच्या धर्तीवर राज्यात आधुनिक ‘बसपोर्ट’; एसटी डेपोच्या विकासाला गती – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 13, 2026
‘गृह आधार’ व ‘दयानंद’ योजनेतून हजारो कुटुंबांना थेट मदत; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ₹45.26 कोटींचे ऑनलाईन वितरण

‘गृह आधार’ व ‘दयानंद’ योजनेतून हजारो कुटुंबांना थेट मदत; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ₹45.26 कोटींचे ऑनलाईन वितरण

March 13, 2026
Pachora Taluka News: जागतिक महिला दिनानिमित्त डोंगरगाव येथे कर्तृत्ववान महिलांना रणरागणी पुरस्कार

Pachora Taluka News: जागतिक महिला दिनानिमित्त डोंगरगाव येथे कर्तृत्ववान महिलांना रणरागणी पुरस्कार

March 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page