• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Breaking! जळगाव विधानपरिषद निकाल: महायुतीचे नंदकिशोर महाजन 582 मतांसह प्रचंड बहुमताने विजयी; ‘अशी’ आहे निकालाची आकडेवारी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 22, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
Breaking! जळगाव विधानपरिषद निकाल: महायुतीचे नंदकिशोर महाजन 582 मतांसह प्रचंड बहुमताने विजयी; ‘अशी’ आहे निकालाची आकडेवारी

जळगाव, 22 जून: जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून महाराष्ट्र विधान परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर झाला आहे. महायुतीचे भाजप उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन यांनी ५८२ मते मिळवून ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. जळगावच्या अल्पबचत भवनात कडक पोलीस बंदोबस्तात मतमोजणीची प्रक्रिया पार पडली.

कोणाला किती मते मिळाली? –

एकूण ६११ वैध मतांपैकी उमेदवारांना मिळालेली पहिल्या पसंतीची मते खालीलप्रमाणे आहेत:

  • नंदकिशोर भागवत महाजन (महायुती): ५८२ मते
  • तायडे शरद शामराव (महाविकास आघाडी): १७ मते
  • अनिल छबिलदास चौधरी: ११ मते
  • रेश्मा कुंदन काळे: १ मत

मतमोजणीची सविस्तर आकडेवारी –

निवडणूक प्रक्रियेत एकूण ६१६ मते मोजण्यात आली. त्यापैकी ५ मते अवैध ठरली, तर ६११ मते वैध ठरली. निवडणूक निर्णय अधिकारी रोहन घुगे यांनी मतमोजणीचे अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे.

  • टेबल क्र. १: नंदकिशोर महाजन – २०७ | शरद तायडे – ३
  • टेबल क्र. २: नंदकिशोर महाजन – १९१ | शरद तायडे – ४
  • टेबल क्र. ३: नंदकिशोर महाजन – १८४ | शरद तायडे – १०
  • एकूण वैध मते: ६११
  • एकूण अवैध मते: ५

जळगावात महायुतीचा एकतर्फी विजय –

महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांना 582 मते मिळाली तर महाविकास आघाडीचे शरद तायडे यांना अवघी १७ मते मिळाली असून नंदकिशोर महाजन यांनी सुरुवातीपासूनच तिन्ही टेबलवर मोठी आघाडी घेतली होती. महाजन यांच्या या विजयानंतर जळगावात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर जळगावात पुन्हा एकदा महायुतीचे पारडे जड झाले आहे.

हेही वाचा: पावसाळी अधिवेशनास आजपासून सुरूवात; महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह १० विधयके मांडणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon vidhan parishad election 2026marathi newsnandkishor mahajannandkishor mahajan winssuvarna khandesh livevidhan parishad election result

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’: जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर; जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यात कोणत्या ग्रामपंचायतींनी मारली बाजी?

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’: जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर; जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यात कोणत्या ग्रामपंचायतींनी मारली बाजी?

November 7, 2026
Impact News: लासगावच्या स्मशानभूमीत प्रकाशव्यवस्था; ग्रामपंचायत प्रशासनाची तत्पर कार्यवाही

Impact News: लासगावच्या स्मशानभूमीत प्रकाशव्यवस्था; ग्रामपंचायत प्रशासनाची तत्पर कार्यवाही

November 6, 2026
जळगावात कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न; गिरणा प्रकल्पातून आवर्तन सोडण्यासंदर्भात पालकमंत्र्यांचे महत्वाचे निर्देश

जळगावात कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न; गिरणा प्रकल्पातून आवर्तन सोडण्यासंदर्भात पालकमंत्र्यांचे महत्वाचे निर्देश

November 6, 2026
Pachora News: पाचोरा तालुक्यातील 48 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांची मदत जमा होण्यास सुरुवात; काँग्रेसचे आंदोलन स्थगित

Pachora News: पाचोरा तालुक्यातील 48 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांची मदत जमा होण्यास सुरुवात; काँग्रेसचे आंदोलन स्थगित

November 6, 2026
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्र विभागातील अत्याधुनिक युनिट्ससह बाल अतिदक्षता विभागाचे उद्घाटन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्र विभागातील अत्याधुनिक युनिट्ससह बाल अतिदक्षता विभागाचे उद्घाटन

November 6, 2026
एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्डची सक्ती तूर्तास शिथिल; 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्डची सक्ती तूर्तास शिथिल; 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

November 6, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page