TEAM SUVARNA KHANDESH LIVE

TEAM SUVARNA KHANDESH LIVE

सरकारविरोधात आंदोलन करताना महाविकास आघाडीतील पदाधिकारी

“आमदारांच्या निष्क्रीयतेमुळे पाचोरा-भडगावला दुष्काळ जाहीर झाला नाही!”, वैशाली सुर्यवंशींचा हल्लाबोल

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 21 जून : आमदार किशोर पाटील यांच्या निष्क्रीयतेमुळे पाचोरा-भडगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला नाही, अशी...

Pachora News : पाचोरा येथे योग दिनानिमित्त भाजपच्यावतीने योग शिबिराचे आयोजन

Pachora News : पाचोरा येथे योग दिनानिमित्त भाजपच्यावतीने योग शिबिराचे आयोजन

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 21 जून : पाचोरा येथे जिल्हाध्यक्ष व्यापार आघाडी जळगाव पश्चिम भाजपा पाचोरा तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष सर्व...

पारोळा येथे महाविकास आघाडीचे सरकारच्या विरोधात एकदिवसीय धरणे आंदोलन

पारोळा येथे महाविकास आघाडीचे सरकारच्या विरोधात एकदिवसीय धरणे आंदोलन

संदीप पाटील, प्रतिनिधी पारोळा, 21 जून : पारोळा तहसील कार्यालय येथे महाविकास आघाडीतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एकदिवसीय धरणे...

“मी देखील आपल्या इतकाच संतप्त आणि व्यथित, पण….”, जामनेरच्या घटनेवरून मंत्री गिरीश महाजन यांचं महत्वाचं आवाहन

“मी देखील आपल्या इतकाच संतप्त आणि व्यथित, पण….”, जामनेरच्या घटनेवरून मंत्री गिरीश महाजन यांचं महत्वाचं आवाहन

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी जामनेर, 21 जून : जामनेरातील दुर्दैवी घटनेमुळे मी देखील आपल्या इतकाच संतप्त आणि व्यथित आहे. पण...

“कोणालाही सोडले जाणार नाही,” जामनेर पोलीस ठाण्यावर दगडफेक प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते नेमकं काय म्हणाले?

“कोणालाही सोडले जाणार नाही,” जामनेर पोलीस ठाण्यावर दगडफेक प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते नेमकं काय म्हणाले?

जळगाव, 21 जून : जामनेर पोलीस स्टेशनवर केलेल्या दगडफेक प्रकरणात जे कुणी आरोपी असतील त्यापैकी कोणालाही सोडणार नाही, अशी माहिती...

Parola News : पारोळा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 58 वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा

Parola News : पारोळा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 58 वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा

संदीप पाटील, प्रतिनिधी पारोळा, 19 जून : पारोळा कृष्णा हॉस्पिटल येथे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 58 वा वर्धापन...

‘मी अजितदादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत…’, मंत्री छगन भुजबळ यांचं मोठं विधान

‘मी अजितदादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत…’, मंत्री छगन भुजबळ यांचं मोठं विधान

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी मुंबई, 19 जून : मी अजितदादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबतच मी विधानसभा निवडणुकीपर्यंत...

“लासगाव बरडीवरील सोलर प्रकल्प रद्द करा!,” ग्रामस्थांची तीव्र मागणी, ग्रामपंचायत प्रशासनाला निवदेन

“लासगाव बरडीवरील सोलर प्रकल्प रद्द करा!,” ग्रामस्थांची तीव्र मागणी, ग्रामपंचायत प्रशासनाला निवदेन

ईसा तडवी, प्रतिनिधी लासगाव (पाचोरा), 18 जून : पाचोरा तालुक्यातील लासगाव गावाच्या हद्दीत येणाऱ्या बरडीच्या परिसरात सोलर प्रकल्प उभारण्यास परवानगी...

दुचाकीच्या अपघातात टँकरने 15 वर्षीय बालकाला चिरडल्याने जागीच मृत्यू, पाचोरा तालुक्यातील धक्कादायक घटना

दुचाकीच्या अपघातात टँकरने 15 वर्षीय बालकाला चिरडल्याने जागीच मृत्यू, पाचोरा तालुक्यातील धक्कादायक घटना

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 18 जून : पाचोरा तालुक्यातील बांबरुड फाट्यावर एका टँकरने दुचाकीला दिलेल्या 15 वर्षीय बालक चिरडून ठार...

पोलीस भरती पुढे ढकला, नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांची मागणी, काय आहे संपुर्ण बातमी?

पोलीस भरती पुढे ढकला, नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांची मागणी, काय आहे संपुर्ण बातमी?

अहमदनगर, 18 जून : राज्यात उद्यापासून पोलीस भरतीसाठी उमेदवारांच्या शारिरीक चाचणीसाठीची प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान, अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश...

Page 349 of 466 1 348 349 350 466

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page