TEAM SUVARNA KHANDESH LIVE

TEAM SUVARNA KHANDESH LIVE

“जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशूंसाठी “मदर मिल्क बँक” स्थापन करणार”

“जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशूंसाठी “मदर मिल्क बँक” स्थापन करणार”

जळगाव, 3 सप्टेंबर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विविध ग्रामीण रुग्णालयासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आपण आरोग्यक्षेत्रासाठी भरघोस निधी...

‘बोगस बियाण्यांप्रमाणे आपले सरकारही बोगस’; अमळनेरात आमदार रोहित पवार गरजले

‘बोगस बियाण्यांप्रमाणे आपले सरकारही बोगस’; अमळनेरात आमदार रोहित पवार गरजले

अमळनेर, 3 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यात जसं बोगस खते आणि बोगस बियाणे निघाले त्याच पद्धतीने आपले सरकार सुद्धा बोगस आहे....

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे (फाइल फोटो)

2019 च्या निवडणुकीसंदर्भात एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट; म्हणाले, ‘शरद पवारांनी मला….’

मुक्ताईनगर, 3 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीत भाजपने माजी मंत्री तथा सध्याचे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंना उमेदवारी नाकारत त्यांच्या कन्या...

गौतमी पाटीलने घेतली वडिलांची दखल; म्हणाली, ‘माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून…’

गौतमी पाटीलने घेतली वडिलांची दखल; म्हणाली, ‘माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून…’

धुळे, 3 सप्टेंबर : लावणी नृत्याच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला परिचीत झालेल्या आणि तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असलेल्या नृत्यांगना गौतमी पाटील हिचे...

“कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी, मका उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी”

“कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी, मका उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी”

जळगाव, 2 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यातील कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी, मका उत्पादक शेतकऱ्यांना पिक विम्याच्या शासन निर्णया नुसार प्रतिकूल...

अभिनेत्री ‘अंकिता राऊत’ आणि अभिनेता ‘हरिश वांगीकर’ ‘छम छम पाऊस’ गाण्यासाठी पहिल्यांदाच एकत्र!

अभिनेत्री ‘अंकिता राऊत’ आणि अभिनेता ‘हरिश वांगीकर’ ‘छम छम पाऊस’ गाण्यासाठी पहिल्यांदाच एकत्र!

मुंबई, 2 सप्टेंबर : कोळी गाण्यांची लोकप्रियता पुढे नेत अभिनेत्री 'अंकिता राऊत' आणि टक्सीडो फेम अभिनेता 'हरिश वांगीकर' यांचे बहुप्रतिक्षित...

पाचोऱ्यात जालना लाठीचार्ज प्रकरणाचा निषेध; वैशाली सुर्यवंशींच्या नेतृत्वात मोर्चा

पाचोऱ्यात जालना लाठीचार्ज प्रकरणाचा निषेध; वैशाली सुर्यवंशींच्या नेतृत्वात मोर्चा

इसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 2 सप्टेंबर : जालन्यात मराठा आंदोलकांवर काल लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे राज्यभरात आज ठिकठिकाणी आंदोलन करण्यात...

जालन्यातील लाठीचार्जला गृहमंत्री जबाबदार; जळगावात आमदार रोहित पवारांनी केली फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

जालन्यातील लाठीचार्जला गृहमंत्री जबाबदार; जळगावात आमदार रोहित पवारांनी केली फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

जळगाव, 2 सप्टेंबर : जालन्यात मराठा आंदोलकांवर काल लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवरून आमदार...

जळगाव जिल्हा हादरला; कंडारीत सख्ख्या भावांचा खून तर भुसावळमध्ये कुख्यात गुन्हेगाराला संपवलं

जळगाव जिल्हा हादरला; कंडारीत सख्ख्या भावांचा खून तर भुसावळमध्ये कुख्यात गुन्हेगाराला संपवलं

भुसावळ, 2 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना भुसावळातून धक्कादायक घटना समोर आली. भुसावळात शुक्रवारी एकाच...

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा पाचोरा दौरा; ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची ठरली तारीख

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा पाचोरा दौरा; ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची ठरली तारीख

पाचोरा, 1 सप्टेंबर : राज्यात पहिल्यांदाच तालुका स्तरावर घेण्यात येणाऱ्या तसेच गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या पाचोरा येथील 'शासन आपल्या...

Page 440 of 470 1 439 440 441 470

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page