• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Breaking : संजय वर्मा यांची नवे पोलीस महासंचालक म्हणून निवड; ‘असा’ आहे त्यांचा परिचय

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 5, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Breaking : संजय वर्मा यांची नवे पोलीस महासंचालक म्हणून निवड; ‘असा’ आहे त्यांचा परिचय

मुंबई, 5 नोव्हेंबर : महाराष्ट्राचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. सध्या ते डीजीपी (कायदेशीर आणि तांत्रिक) या पदावर कार्यरत आहेत. निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटविण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, आज संजय वर्मा यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून निवड करण्यात आली असून राज्यात विधानसभा निवडणुका असल्यामुळे वर्मा तात्काळ पदभर स्वीकारणार असल्याचे समजते.

संजय वर्मा राज्याचे नवे पोलीस महासंचालक –
माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला ह्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. विरोधकांनी त्यांच्यावर फोन टॅपिंगसह अनेक गंभीर आरोप केले होते. निवडणूक आयोगाने विरोधकांच्या आरोपाची दखल घेत रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन हटविण्याचे आदेश दिले होते. तसेच तीन आयपीएस अधिकाऱ्यांची नावे पाठवण्याचे आदेश निवडणूक आय़ोगाने दिले होते.

निवडणूक आयोगाने तीन आयपीएस अधिकाऱ्यांची नावे पाठवण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सेवेतले वरिष्ठ अधिकारी संजय वर्मा आणि रितेश कुमार या तीन जणांची नावे निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली होती. त्यामधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची निवड केंद्रीय निवडणूक आयोगाने केली.

कोण आहेत संजय वर्मा? –
रश्मी शुक्ला यांच्यानंतर आता राज्याच्या पोलीस दलाची सुत्रे संजय वर्मा यांच्याकडे असणार आहे. संजय वर्मा 1990 च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्याकडे त्यांच्याकडे तीन दशकाहून अधिक काळ पोलीस सेवेत काम करण्याचा अनुभव असून सध्या ते कायदा व तांत्रिक विभागाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

संजय वर्मा हे न्यायवैद्यक विज्ञानातील त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यांसाठी ओळखले जातात. कायदा व तांत्रिक विभागाचे संचालक म्हणून काम करताना त्यांनी आतपार्यंत न्यायवैद्यक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. दरम्यान, एप्रिल 2028 मध्ये ते निवृत्त होऊ शकतात.

हेही वाचा : मोठी बातमी! अखेर रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवलं, नेमकं काय प्रकरण?

बातमी शेअर करा !
Share
Tags: director general of police maharastrasanjay verma new dgpsenior ips officer sanjay verma

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खान्देश जलसमृद्ध होण्यासाठी जलाशयांच्या खोलीकरणाचा प्रस्ताव; शेतकरी सेनेची अभिनव संकल्पना, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

खान्देश जलसमृद्ध होण्यासाठी जलाशयांच्या खोलीकरणाचा प्रस्ताव; शेतकरी सेनेची अभिनव संकल्पना, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 25, 2026
पत्रकारांना शिवीगाळ अन् जीवे मारण्याची धमकी; तीव्र संतापानंतर खासदार संजय दिना पाटील यांनी मागितली माफी

पत्रकारांना शिवीगाळ अन् जीवे मारण्याची धमकी; तीव्र संतापानंतर खासदार संजय दिना पाटील यांनी मागितली माफी

June 25, 2026
पाचोरा-भडगाव मतदारसंघात विशेष मतदार यादी पुनरिक्षण मोहीम; मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – प्रांताधिकारी भूषण अहिरे

पाचोरा-भडगाव मतदारसंघात विशेष मतदार यादी पुनरिक्षण मोहीम; मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – प्रांताधिकारी भूषण अहिरे

June 25, 2026
रखडलेला मान्सून अखेर बरसला; महाराष्ट्रभर पावसाचा जोर, जळगाव जिल्ह्याचा पावसाचा अंदाज  नेमका काय?

रखडलेला मान्सून अखेर बरसला; महाराष्ट्रभर पावसाचा जोर, जळगाव जिल्ह्याचा पावसाचा अंदाज नेमका काय?

June 25, 2026
राज्यात घरकुल योजनेसाठी निधीची कमतरता नाही; वर्षभरात 15 लाख घरे पूर्ण बांधण्याचे उद्दिष्ट – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

राज्यात घरकुल योजनेसाठी निधीची कमतरता नाही; वर्षभरात 15 लाख घरे पूर्ण बांधण्याचे उद्दिष्ट – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

June 25, 2026
विधानसभेत बोगस डॉक्टरांचा मुद्दा; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, “‘नो युवर डॉक्टर‘ क्यूआर प्रणालीद्वारे डॉक्टरांची नोंदणी तपासता येणार!”

विधानसभेत बोगस डॉक्टरांचा मुद्दा; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, “‘नो युवर डॉक्टर‘ क्यूआर प्रणालीद्वारे डॉक्टरांची नोंदणी तपासता येणार!”

June 25, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page