जळगाव जिल्हा

जळगाव रेल्वे अपघात : 13 जणांचा मृत्यू, 12 जणांची ओळख पटली, संपूर्ण यादी…

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील जळगाव ते पाचोरा दरम्यान परधाडे जवळ काल झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून...

Read more

Video : जळगाव रेल्वे अपघात नेपालच्या महिलेचा मृत्यू; आईच्या मृत्यूनंतर मुलगा घटनास्थळी पोहोचला, नेमकं काय कारण?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी परधाडे, (पाचोरा), 23 जानेवारी : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील माहिजी ते परधाळे स्टेशनदरम्यान झालेल्या रेल्वे अपघातामुळे...

Read more

जळगाव रेल्वे अपघात : आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू, 7 जणांची ओळख पटली, तर 10 जखमी, संपूर्ण यादी…

जळगाव - जळगाव जिल्ह्यातील जळगाव ते पाचोरा दरम्यान परधाडे जवळ काल झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला...

Read more

जळगाव रेल्वे अपघात; 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू, पाचोरा ते माहिजी स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं? A टू Z मुद्दे

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी परधाडे (पाचोरा), 22 जानेवारी : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा ते माहिजी स्टेशन दरम्यान असणाऱ्या परधाडेजवळ भीषण अपघात...

Read more

pachora railway accident : पाचोरा भीषण रेल्वे अपघात, घटनास्थळावरुन आढावा…

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला असून या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात...

Read more

पाचोरा रेल्वे दुर्घटना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर

मुंबई, 22 जानेवारी : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नजीकच्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त करून, मृतांना श्रद्धांजली...

Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! अ‍ॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी बनविण्याचे आवाहन

भुसावळ, 21 जानेवारी : राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ घेणे...

Read more

धक्कादायक! अज्ञात वाहनाच्या धडकेत काका-पुतण्या ठार, पाचोऱ्यातील नेमकी घटना काय?

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 20 जानेवारी : जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना पाचोरा शहरातून अपघाताची घटना समोर आली...

Read more

Video : ‘…म्हणून आज मला हे पालकमंत्रीपद मिळाले!’; जळगावात गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

जळगाव, 19 जानेवारी : राज्यातील महायुती सरकारच्या पालकमंत्र्यांची यादी काल जाहीर झाली असून जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी ही पुन्हा एकदा...

Read more

मोठी बातमी! पालकमंत्र्यांची यादी जाहीर, जळगावात कोणाला मिळाली संधी?, संपुर्ण यादी वाचा एका क्लिकवर

मुंबई, 18 जानेवारी : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नव्हती. यामुळे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे...

Read more
Page 90 of 197 1 89 90 91 197

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page