खान्देश

स्पर्धा परीक्षा उमदेवारांसाठी महत्त्वाची बातमी! दर्जी फाऊंडेशनमध्ये मार्गदर्शन वर्गाचे आयोजन

जळगाव, 29 जानेवारी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) नुकतेच संयुक्त स्पर्धा परीक्षा अंतर्गत 8169 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे....

Read more

SPECIAL STORY : वायरमनचा मुलगा बनला न्यायाधीश, भुसावळच्या तरुणाचा प्रेरणादायी प्रवास

भुसावळ, 29 जानेवारी : सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर शेवटपर्यंत प्रयत्न केले तर तुम्हाला हवं ते यश ते तुम्ही नक्कीच मिळवू...

Read more

नंदुरबारचा 8 वर्षांच्या गणेशच्या जिद्दीची कहाणी, जन्मापासून दोन्ही हात नाही तर आईसुद्धा घर सोडून गेली

नंदुरबार, 28 जानेवारी : हात पाय असूनही वेगवेगळ्या कारणांमुळे हतबल झालेले अनेक जण तुम्ही पाहिले असतील. मात्र, ज्याला जन्मत:च हात...

Read more

ATM कार्ड बदलून पैसे चोरायचे, शिरपूर पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या, 94 ATM कार्डही जप्त

शिरपूर (धुळे), 28 जानेवारी : धुळे जिल्ह्यातील शिरपूर पोलिसांनी एटीएम कार्ड बदलून पैसे चोरणाऱ्या टोळीला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या...

Read more

कुऱ्हाड खुर्द सरपंच पदाची निवडणूक, अत्यंत चुरशीच्या लढतीत कविता महाजन यांची बाजी

पाचोरा, 27 जानेवारी : जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. यानंतर कुठे पुरुष तर कुठे महिलांची सरपंचपदी...

Read more

पाचोरा : निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न!

पाचोरा, 26 जानेवारी : आज संपूर्ण देशात 74 वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. पाचोऱ्यातही निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात...

Read more

पाचोरा : कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लाखो रुपयांमध्ये फसवणूक, आरोपीला गुजरातमधून अटक

पाचोरा, 26 जानेवारी : पाचोरा तालुक्यातील वाडी येथील आरोपी राजू पाटील याने मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांचा कापूस घेऊन त्यांना पैसे...

Read more

भडगाव येथील वीरमातेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान, जवान निलेश सोनवणे यांना 2021मध्ये वीरमरण

भडगाव, 26 जानेवारी : भडगाव येथील वीरमाता लयाबाई सोनवणे यांना आज पालकमंत्री गुलाबराव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. भारतीय प्रजासत्ताक...

Read more

समन्वयातून समाजाच्या प्रगतीसाठी कटीबद्ध होऊया, मंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

जळगाव, 26 जानेवारी : सामाजिक सलोखा, बंधुभाव, सौहार्दपूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी एकसंघ भावनेतून कृतीशील होऊ या. परस्पर सहकार्याने आणि समन्वयातून आपल्या...

Read more

74 वा प्रजासत्ताक दिवस, धुळ्यातील नगाव येथे उत्साहात साजरा; पाहा VIDEO

धुळे, 26 जानेवारी : आज सर्वत्र 74 वा भारतीय प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. धुळे जिल्ह्यातील नगाव...

Read more
Page 35 of 40 1 34 35 36 40

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page