• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावच्या सिमेंट व्यापाऱ्याने सरकारला चुना लावत साडेबारा कोटींची केली फसवणूक, नेमकं काय प्रकरण?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 2, 2024
in जळगाव जिल्हा, चोपडा, ताज्या बातम्या
जळगावच्या सिमेंट व्यापाऱ्याने सरकारला चुना लावत साडेबारा कोटींची केली फसवणूक, नेमकं काय प्रकरण?

जळगाव, 2 ऑगस्ट : महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेंतर्गत महाराष्ट्र वस्तू व सेवाकर (जीएसटी) विभागाच्या जळगाव कार्यालयातील अन्वेषण शाखेमार्फत मोठी कारवाई करण्यात आली आहे. खोटी बिले देऊन शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सिमेंट व्यापाऱ्यास जळगाव विभागाच्या अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात आली आहे. यामुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय प्रकरण? –
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील नामदेव धनगर नावाचा व्यापारी सिमेंट व्यवसाय करत असल्याचे दाखवून त्या माध्यमातून खोटी बिले देऊन शासनाची करोडो रूपयांची फसवणूक करत असल्याचे जीएसटी विभागाच्या अन्वेषण शाखेच्या नजरेस आले होते. दरम्यान, या व्यापाऱ्यावर तब्बल दोन महिने पाळत ठेवत पुरेसे पुरावे हाती येताच नामदेव धनगर याला अटक करण्यात आली आहे.

स्वामी ट्रेडिंग कंपनी या ठिकाणी छापेमारी –
महाराष्ट्र शासनाने महसूल हानी करणाऱ्या करदात्याविरूध्द विशेष मोहिम हाती घेतली आहे. या अंतर्गत महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या जळगाव कार्यालयातील अन्वेषण शाखेमार्फत मे. स्वामी ट्रेडिंग कंपनी या ठिकाणी छापेमारी करण्यात आली. दरम्यान, या तपासात असे लक्षात आले की, करदाते मे. स्वामी ट्रेडिंग कंपनीचे मालक नामदेव दौलत धनगर यांनी प्रत्यक्षात कुठल्याही मालाची विक्री न करता खोटी बिले देऊन बनावट कर वजावटीचा पुरवठा केला होता.

साडेबारा कोटी रूपयांची फसवणूक –
महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या जळगाव शाखेने केलेल्या कारवाईत नामदेव दौलत धनगर याने तब्बल 65 कोटीची खोटी बिले देऊन शासनाची 12.65 कोटी रुपयांची कर महसूल हानी केल्याचे उघडकीस आले आहे. या करदात्याने महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, 2017 च्या तरतुदीचे उल्लंघन केले असल्यामुळे नामदेव धनगर याला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या जळगाव कार्यालयातील अन्वेषण शाखेमार्फत कर चुकवेगिरीसाठी ही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, नामदेव धनगरला 14 दिवसापर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा : धक्कादायक! इमारतीवरुन उडी मारुन MBBS च्या विद्यार्थिनीची आत्महत्या, काय आहे संपुर्ण बातमी? 

बातमी शेअर करा !
Share
Tags: crime updategstgst department action on cement traderjalgaon newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

October 8, 2026
महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

October 7, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

October 7, 2026
Jalgaon News: सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

Jalgaon News: सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

October 7, 2026
Pachora News: वरसाडे येथे ‘सेवा संकल्प’ अभियानातून 440 लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ

Pachora News: वरसाडे येथे ‘सेवा संकल्प’ अभियानातून 440 लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ

October 7, 2026
आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

आठवीऐवजी दहावीपर्यंत पोषण आहार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

October 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page