• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्रात बनावट पनीरविरोधात मोठी कारवाई; ‘अ‍ॅनालॉग पनीर’वर वर्षभर बंदी, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महत्त्वाचा निर्णय

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 5, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
महाराष्ट्रात बनावट पनीरविरोधात मोठी कारवाई; ‘अ‍ॅनालॉग पनीर’वर वर्षभर बंदी, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महत्त्वाचा निर्णय

मुंबई, 5 ऑगस्ट: महाराष्ट्रातील नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात ‘अॅनालॉग पनीर’ (नॉन-डेअरी पनीर) विक्री, साठवणूक आणि वापरावर एक वर्षासाठी बंदी घातली आहे. यासंदर्भातील आदेश अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

एफडीएच्या नियमांनुसार पनीर तयार करताना दुधातील स्निग्धांश असणे आवश्यक आहे. मात्र, काही ठिकाणी दुधाऐवजी वनस्पती तेल, वनस्पती स्निग्धांश किंवा इतर दुग्धेतर घटक वापरून पनीरसारखे उत्पादन तयार केले जाते. अशा उत्पादनाला ‘अॅनालॉग पनीर’ म्हटले जाते. हे उत्पादन ‘पनीर’ या नावाने विकणे किंवा ग्राहकांना देणे हा कायद्याने गुन्हा मानला जाणार आहे.

या निर्णयामुळे राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, भोजनालये, क्लाऊड किचन आणि केटरर्सना अॅनालॉग पनीर वापरण्यास, साठवून ठेवण्यास किंवा ग्राहकांना सर्व्ह करण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच संबंधित उत्पादनाचा साठा जप्त करून नष्टही केला जाईल.

दरम्यान, या निर्णयामुळे अस्सल पनीरवर कोणतीही बंदी आलेली नाही. अन्न सुरक्षा नियमांनुसार तयार केलेले नियमित पनीर बाजारात विक्रीस उपलब्ध राहणार आहे. ग्राहकांनी पनीर खरेदी करताना पॅकेटवरील लेबल आणि घटकांची माहिती तपासावी. ‘Analog Paneer’, ‘Non-Dairy Product’, ‘Vegetable Fat’ किंवा ‘Hydrogenated Oil’ असे उल्लेख असल्यास ते अॅनालॉग पनीर असल्याचे समजावे.

हेही वाचा: पत्नीने दिले यकृत अन् मुख्यमंत्री सहाय्यता निधीने दिला आधार; पतीला मिळाले नवे आयुष्य

बातमी शेअर करा !
Share
Tags: analog paneerFDAFood and Drug Administrationias tukaram mundhemarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

August 11, 2026
फार्मर कप 2026 अंतर्गत आसनखेडा येथे महिला शेतकरी गटाला मार्गदर्शन

फार्मर कप 2026 अंतर्गत आसनखेडा येथे महिला शेतकरी गटाला मार्गदर्शन

August 11, 2026
Cabinet Decision: मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर

Cabinet Decision: मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर

August 11, 2026
पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे संत सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे संत सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

August 11, 2026
जळगाव येथे 13 ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

जळगाव येथे 13 ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

August 11, 2026
जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅनचे प्रकाशन, 19 प्रभागात वृक्षारोपण

जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅनचे प्रकाशन, 19 प्रभागात वृक्षारोपण

August 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page