• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

Crime News : चोपडा तालुक्यातून बोलेरो पिकअपमधून पोलिसांनी पकडला लाखोंचा गुटखा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 22, 2024
in चोपडा, क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Crime News : चोपडा तालुक्यातून बोलेरो पिकअपमधून पोलिसांनी पकडला लाखोंचा गुटखा

चोपडा, 22 फेब्रुवारी : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून गुटखा जप्तीची मोठी कारवाई केली. या कारवाईत दोन लाख 28 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा व सुगंधी सुपारी जप्त करत करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशमधील सेंधव्यावरून अमळेरकडे जाणाऱ्या पीकअपमधून गुटखा तस्करी होत असल्याची माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाली होती. दरम्यान, चोपडा पोलिसांनी चोपडा-शिरपूर रस्त्यावर कारवाईसाठी सापळा रचला. या कारवाईत त्यांना पांढर्‍या रंगाची बोलेरो पिकअपमधून (एम.एच.03 सी.पी.2497) गुटखा व सुंगधी सुपारीची वाहतूक होत असल्याचे आढळून आले.

दरम्यान, याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसांनी 1 लाख 94 हजार 480 रुपये किंमतीचा विमल पानमसाला व 34 हजार 320 रुपये किंमतीची सुगंधी तंबाखू जप्त केली. तसेच साडेचार लाख रुपये किंमतीचे वाहन मिळून एकूण सहा लाख 78 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात गाडी चालक प्रशांत माणकू भिल (रा. हेफयवाडी ता. जि. धुळे) याच्याविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे एपीआय शेषराव नितनवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यात गाडी चालक प्रशांत माणकू भिल रा. हेफयवाडी ता. जि. धुळे याच्याविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी 52 लाखांचा गुटखा पकडल्याची घटना समोर आली होती. चोपडा तालुक्यातील गुटखा पकडल्याची ही सर्वात मोठी कारवाई होती.

हेही वाचा : Raksha Khadse : ‘नाथाभाऊंनी भाजपमध्ये यावं,’ खासदार रक्षा खडसे नेमकं काय म्हणाल्या?

बातमी शेअर करा !
Share
Tags: Chopda Crime Newschopda policecrime newsक्राईम बातम्यागुटखा जप्त कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page