• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बळीराजाला दिलासा! जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी; आजचा हवामान अंदाज काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 24, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
बळीराजाला दिलासा! जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी; आजचा हवामान अंदाज काय?

जळगाव, 24 जून: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल होत असून राज्यातील विविध भागात पावसाचे आगमन झाले आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर वादळी वाऱ्यासह मुसळधार हजेरी लावली असून शेतकरी तसेच कडक उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस –
काल रात्रीपासूनच जळगाव शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागांत हवामानात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाचोरा,भडगाव तसेच अमळनेर तालुक्यासह अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना तीव्र उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे.

जळगाव जिल्ह्याचा आजचा हवामान अंदाज –

भारतीय हवामान विभागाने (IMD) जळगाव जिल्ह्यासाठी पुढील २४ ते ४८ तास महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवत ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.

रखडलेल्या पेरण्यांना मिळणार गती –
जळगाव जिल्ह्यात यंदा मान्सून लांबल्याने खरिपाच्या पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या चित्र निर्माण झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जून महिन्यात सरासरी १२३.७ मिमी पाऊस अपेक्षित असताना अवघा १०.२ मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढावण्याच्या भीतीपोटी बळीराजा चिंतेत होता. आता झालेल्या या जोरदार पावसामुळे शेती कामांना वेग येणार असून कोरडवाहू शेतकरी पेरणीच्या तयारीत व्यस्त झाला आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट –

महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल होत असून, पुढील २४ तासांत राज्यातील विविध भागांत पाऊस, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा घाटमाथा परिसरासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.

तसेच जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा: ट्रिपल तलाक कायद्याची राज्यात काटेकोर अंमलबजावणी होणार; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची विधानसभेत माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: daily rain updateheavy rainimdjalgaon newsweather forecast

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; म्हणाले, “’मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर……!” 

मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; म्हणाले, “’मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर……!” 

August 9, 2026
अ‍ॅड. अंकुश कटारे यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस SC सेलच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

अ‍ॅड. अंकुश कटारे यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस SC सेलच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

August 9, 2026
रावेर–पुनखेडा ते पातोंडी रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करण्याच्या आमदार अमोल जावळे यांच्या प्रशासनाला सक्त सूचना

रावेर–पुनखेडा ते पातोंडी रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करण्याच्या आमदार अमोल जावळे यांच्या प्रशासनाला सक्त सूचना

August 8, 2026
जळगावच्या शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; अवघ्या 24 तासांत लावला चोरीचा छडा, वेल्डिंग मशिनसह 16 ग्राईंडर मशिनचे बॉक्स जप्त

जळगावच्या शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; अवघ्या 24 तासांत लावला चोरीचा छडा, वेल्डिंग मशिनसह 16 ग्राईंडर मशिनचे बॉक्स जप्त

August 8, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026; जळगाव जिल्ह्यात 31,908 पात्र शेतकऱ्यांसाठी 184.16 कोटी रुपये वितरित

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026; जळगाव जिल्ह्यात 31,908 पात्र शेतकऱ्यांसाठी 184.16 कोटी रुपये वितरित

August 8, 2026
जळगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार; ‘या’ दिवसापासून धुळे-नागपूर एकेरी वाहतुकीचा मार्ग खुला

आरोग्य विभागातील प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती द्या; मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

August 8, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page