• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात आमदार सुरेश भोळे यांचे शक्तीप्रदर्शन; तिसऱ्यांदा केला उमेदवारी अर्ज दाखल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 28, 2024
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगावात आमदार सुरेश भोळे यांचे शक्तीप्रदर्शन; तिसऱ्यांदा केला उमेदवारी अर्ज दाखल

जळगाव, 28ऑक्टोबर : जळगाव शहर विधानसभा क्षेत्राचे सतत दोन वेळेस निवडून आलेले आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी आज तिसऱ्यांदा दिनांक 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी तहसील कार्यालय जळगाव येथे निवडणूक अधिकारी विनय गोसावी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी, सकाळी राजुमामांनी सपत्निक वसुबारसनिमित्त गोमातेचे पुजन केले व थोरामोठ्यांचे व ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. तसेच जळगाव शहरातील राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांचे माल्यार्पण केले. दरम्यान सकाळी 10 वाजेपासून भाजप कार्यालय जी-एम फाऊंडेशन येथे कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती सुरु होती.

आमदार सुरेश भोळे यांच्या उमेदवारी अर्जासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला माल्यार्पण करून सुरुवात झाली. सुंदर असा भव्य रथ तयार करण्यात आलेला होता. या रथावर आ. राजूमामा भोळे यांच्या बरोबर ना. गिरीशभाऊ महाजन, ना. गुलाबराव पाटील, खा. स्मिताताई वाघ, महानगर जिल्हाध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे, राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील, शिवसेनेचे निलेश पाटील सरिताताई माळी, आरपीआयचे अनिल अडकमोल, राजू सपकाळे, तसेच राजूभाऊ मोरे व महायुतीचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार सुरेश भोळे यांचे शक्तीप्रदर्शन –

सदर रॅलीमध्ये जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील, सामाजिक, उद्योजक व्यापारी व विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते. या रॅलीमध्ये मामांचे जागोजागी औक्षण करून पुष्पगुच्छ देवून व्यापारी बांधव, उद्योजक व सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा त्यांचे स्वागत केले. सदर रॅलीमध्ये “कहो दिलसे राजूमामा फिरसे”, “जळगावच्या विकासासाठी पुन्हा राजूमामा” अशा घोषणा कार्यकर्ते व युवा मोर्चा यांच्या वतीने देण्यात येत होत्या. जळगावच्या जनतेचा उत्साह हा शिगेला पोहोचला होता.

सदरील रथाचा कोर्ट चौक, नेहरू चौक, जयप्रकाश नारायण चौक, टॉवर चौक, घाणेकर चौक, बळीराम पेठ मार्गे वसंत स्मृती भाजपा कार्यालय येथे समारोप झाले. याप्रसंगी आमदार राजूमामा यांनी मला पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवारीची संधी दिल्याबद्दल देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी, प्रदेश अध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे, ना.गिरीश भाऊ महाजन व पदाधिकारी तसेच जळगावची जनता यांचे आभार व्यत्त केले. यावेळी उपस्थित महायुतीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी आ. राजूमामा यांना एक लाख मतांनी विजयी करण्याचा संकल्प केला. यानंतर आ. राजूमामा अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालय येथे गेले.

हेही वाचा : Breaking : शिवसेना ठाकरे गटाने चोपड्याचा उमेदवार बदलला, कुणाला मिळाली संधी?

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgoan city assembly constituencymla suresh bholesuvarna khandesh live newsvidhansabha election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

September 16, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 16, 2026
‘मनोज जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य; यामुळे ज्या मागण्या शक्य नाहीत, त्यांचा…..!’

‘मनोज जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य; यामुळे ज्या मागण्या शक्य नाहीत, त्यांचा…..!’

September 16, 2026
महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण पावले

महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण पावले

September 16, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी 118 लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ; Jalgaon ZP CEO करिश्मा नायर यांच्या हस्ते लाभाचे वाटप

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी 118 लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ; Jalgaon ZP CEO करिश्मा नायर यांच्या हस्ते लाभाचे वाटप

September 16, 2026
राज्यभरात एसटी बसस्थानकांवर 125 ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर 125 ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

September 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page