• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

धक्कादायक! मुसळधार पावसामुळे मंदिराची भिंत कोसळली; 9 मुलांचा दुर्दैवी मृत्यू

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 4, 2024
in देश-विदेश, ताज्या बातम्या
धक्कादायक! मुसळधार पावसामुळे मंदिराची भिंत कोसळली; 9 मुलांचा दुर्दैवी मृत्यू

सागर (मध्यप्रदेश), 4 ऑगस्ट : संपुर्ण देशभरात विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होतोय. दरम्यान, अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे दुर्घटना घडत आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील शाहपूर शहरात मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून 9 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 9 निष्पापांचा मृत्यू झाला असून जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांच्यावतीने घटनास्थळी मदतकार्य, बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी श्रावण महिन्यानिमित्त शिवलिंगाची निर्मिती करण्यात येत होती. या धार्मिक कार्यक्रमातील शिवलिंगाच्या उभारणीत अनेकांचा सहभाग होता. दरम्यान, यावेळी दुर्दैवीपणे भिंत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अडकून 9 मुलांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ही घटना आज सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास सागर जिल्ह्यातील शाहपूर शहरातील हरदयाल मंदिरात घडल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मंदिरातील भिंत ही 50 वर्षे जुनी असल्याची देखील माहिती समोर आली आहे. घटनास्थळावरून समोर आलेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये परिसरातून ढीगारा हटवताना नागरिक आणि प्रशासकीय कर्मचारी दिसून येत आहेत. तसेच गावातील अनेक नागरिकांनी देखील बचाव कार्यात सहभाग घेतला.

मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रूपयांची मदत जाहीर –
मध्य प्रदेशचे मंत्री गोविंद राजपूत भिंत कोसळल्याच्या घटनेबाबत बोलताना सांगितले की, दुर्घटनास्थळी प्रशासन वेगाने काम करत आहे. आम्ही सर्व घटनास्थळी उपस्थित असून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्यावतीने मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये, तर जखमींच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा : Breaking : पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळ तिघांचा बुडून मृत्यू, नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: madhya pradesh latest newsmadhya pradesh wall collapsessuvarna khandesh livewall collapses

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

August 2, 2026
लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

August 2, 2026
VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

August 1, 2026
Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

August 1, 2026
शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

July 31, 2026
VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

July 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page