• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home रावेर

रावेर पंचायत समितीत पोषण माह उत्सव; जिल्हा परिषद सीईओ मिनल करनवाल व आमदार अमोल जावळे यांची संकल्पना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 5, 2025
in रावेर, ताज्या बातम्या
रावेर पंचायत समितीत पोषण माह उत्सव; जिल्हा परिषद सीईओ मिनल करनवाल व आमदार अमोल जावळे यांची संकल्पना

रावेर, 5 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पोषण अभियान धोरणानुसार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल व आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात प्रथमच रावेर पंचायत समितीत पोषण माह उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने अंगणवाडी सेविकांनी मुलांच्या दृष्टीने पौष्टिक व चवदार अशा विविध रेसिपी तयार करून सादर केल्या. मुलांना संतुलित व पोषक आहार मिळावा, तसेच मातांमध्ये आहाराविषयी जागरूकता वाढावी हा मुख्य उद्देश होता.

आहार प्रदर्शनामध्ये 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील मुलांसाठी पूरक पोषण आहार “प्रोटो विटा” तसेच गर्भवती व स्तनपान करणाऱ्या मातांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध पदार्थांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या आहार प्रदर्शनाला आमदार अमोल जावळे आणि मिनल करनवाल यांनी भेट देत पाहणी केली.

याशिवाय या रेसिपींना अधिक व्यापक पोहोच मिळावी म्हणून महिनाभरासाठी ३० व्हिडिओ तयार करण्यात येणार असून ते आई व महिलांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक आईला घरी सहज करता येणाऱ्या पौष्टिक व आरोग्यदायी रेसिपींची माहिती मिळणार आहे.

दरम्यान, या उपक्रमामुळे बालकांच्या आरोग्य, पोषण व सर्वांगीण विकासाबरोबरच आई-मातांना मार्गदर्शन मिळून समाजात पोषणमय जीवनशैली रुजविण्यास मोठी मदत होणार आहे.

हेही वाचा : केळीचे दर घसरले; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली दराबाबत महत्वाची बैठक संपन्न

बातमी शेअर करा !
Share
Tags: poshan month celebrationraver latest newsraver panchayat samitisuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 17, 2026
सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 17, 2026
Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

July 17, 2026
Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

July 16, 2026
जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

July 16, 2026
जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

July 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page