• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोऱ्यात काँग्रेससह शिवसेना उबाठाचे भरपावसात तोंडाला काळ्या फिती लावून काळे झेंडे हातात घेत आंदोलन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 24, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोऱ्यात काँग्रेससह शिवसेना उबाठाचे भरपावसात तोंडाला काळ्या फिती लावून काळे झेंडे हातात घेत आंदोलन

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 24 ऑगस्ट : बदलपूर मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या या महाराष्ट्र बंदच्या हाकविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राज्यात अशापद्धतीने बंद पुकारणे हे अवैध असल्याचे हायकोर्टाने सांगितलं. दरम्यान, महाविकास आघाडीने हा बंद मागे घेत आज राज्यात निषेध आंदोलन करण्यात केले. या पार्श्वभूमीवर मविआच्यावतीने पाचोऱ्यात देखील निषेध आंदोलन करण्यात आले.

पाचोऱ्यात बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन –
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शहरात काँग्रेससह शिवसेना उबाठा यांनी भर पावसात काळ्या फिती लावून आंदोलन केले आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र बंदची हाक मागे घेण्यात आली. म्हणून बदलापूर घटनेच्या निषेधार्थ याकडे सरकारने लक्ष वेधले पाहिजे, म्हणून सरकारच्या कृतीचा निषेध म्हणून एक दिवसाचा काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले.

तोंडाला काळ्या फिती लावून काळे झेंडे हातात घेत भर पावसात आंदोलन –
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी व शिवसेना उबाठा नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात काँग्रेससह शिवसेना उबाठा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तोंडाला काळ्या फिती लावून काळे झेंडे हातात घेऊन महायुती सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी खूप मोठ्या प्रमाणावर पाउस सुरु असतांना यावेळी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते भरपावसात आंदोलनात सहभागी झाले होते.

यांची होती उपस्थिती –
या आंदोलनाला शिवसेना उबाठा संपर्क प्रमुख सुनील पाटील, काँग्रेस शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, शेख इस्माईल शेख फकीरा, प्रदीप पाटील, इरफान मनियार, महिला जिल्हा उपाध्यक्षा संगिता नेवे, कल्पेश येवले, रविंद्र पाटील, प्रकाश सोनवणे, संदीप कोळी शिवसेना उबाठाचे उपजिल्हा प्रमुख उध्दव मराठे, अॅड. अभय पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख अनिल सांवत, अॅड. दिपक पाटील, भरत खंडेलवाल, विकास वाघ, खंडु सोनवणे, मनोज चौधरी, संदीप जैन, हरी पाटील, राकेश सोनवणे, अभिषेक खंडेलवाल, गजु पाटील, आवेश खाटीक, गजु सावंत, शशिकांत पाटील, नितीन खेडकर, आदी उपस्थित होते.

हेही वाचा : “महाराष्ट्र बंद नाही; पण, मविआकडून आज…..”, हायकोर्टाच्या निकालनंतर कुठे-काय घडतंय, वाचा एका क्लिकवर 

बातमी शेअर करा !
Share
Tags: congress protestpachora newsprotest over badlapur school girl caseshivsena ubt protestsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

October 9, 2026
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

October 9, 2026
मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

October 8, 2026
महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून अमित शाह यांना माहिती; केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी

October 7, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया यशस्वी

October 7, 2026
Jalgaon News: सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

Jalgaon News: सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

October 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page