• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 14, 2026
in देश-विदेश, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर: देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, घरोघरी लाडक्या गणरायाचे भक्तिभावाने स्वागत केले जात आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. भगवान गणेशाचा हा पवित्र सण प्रत्येकाच्या जीवनात नवी ऊर्जा, उत्साह आणि समृद्धी घेऊन येवो, तसेच देशाच्या निरंतर प्रगतीला बळ मिळो, अशी प्रार्थना त्यांनी केली.

पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या. “माझ्या सर्व देशबांधवांना गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. विघ्नहर्त्याच्या दर्शनाचा आणि पूजेचा हा पवित्र सण प्रत्येकाच्या जीवनात नवी ऊर्जा आणि नवा उत्साह निर्माण करो. त्यांच्या दैवी आशीर्वादाने सर्व कार्ये यशस्वी होवोत आणि राष्ट्र निरंतर प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत राहो, हीच माझी प्रार्थना आहे. गणपती बाप्पा मोरया!” असे त्यांनी म्हटले.

देशवासियों को गणेश चतुर्थी की अनंत शुभकामनाएं। विघ्नहर्ता के दर्शन और पूजन का यह पावन पर्व सबके जीवन में नई ऊर्जा और नए उत्साह का संचार करे। उनके दिव्य आशीर्वाद से सभी के प्रयास सफल हों और राष्ट्र निरंतर प्रगति के पथ पर आगे बढ़ता रहे, यही कामना है। गणपति बाप्पा मोरया!… pic.twitter.com/5biHnkWHJ4

— Narendra Modi (@narendramodi) September 14, 2026

यासोबतच पंतप्रधान मोदी यांनी भगवान श्री विनायकाला समर्पित संस्कृत श्लोकही आपल्या पोस्टमध्ये शेअर केला. या श्लोकातून भगवान गणेशाच्या विविध दैवी गुणांचे वर्णन करण्यात आले आहे. मोदक प्रिय असणारे, साधकांना मुक्तीचा मार्ग दाखविणारे, मस्तकावर चंद्रकोर धारण करणारे आणि भक्तांचे रक्षण करणारे विनायक यांना वंदन करण्यात आले आहे.

श्लोकाच्या माध्यमातून भगवान गणेश हे विश्वाचे रक्षक आणि अद्वितीय स्वामी असल्याचे वर्णन करण्यात आले आहे. तसेच दुष्ट शक्तींचा नाश करून भक्तांना संकटे आणि दुःखातून मुक्त करणाऱ्या विघ्नहर्त्या गणरायाला नमन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या या शुभेच्छांमुळे देशभरातील गणेशभक्तांना उत्सवाच्या आनंदासोबतच भक्ती आणि सकारात्मकतेचा संदेश मिळाला आहे.

हेही वाचा: एमपीएससी परीक्षांमध्ये ‘झिरो लीक’चे लक्ष्य; पुढील वर्षभर ओएमआर पद्धतीनेच परीक्षा, उच्चस्तरीय भरती परीक्षा टास्क फोर्सची सल्लामसलत

बातमी शेअर करा !
Share
Tags: ganeshotsav 2026marathi newspm narendra modispecial greetingssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

September 14, 2026
Crime News: तब्बल 40 दिवसांनी उलगडले 85 वर्षीय महिलेच्या अपहरण-खुनाचे गूढ; जळगाव LCB ने नेमका कसा लावला तपास?

Crime News: तब्बल 40 दिवसांनी उलगडले 85 वर्षीय महिलेच्या अपहरण-खुनाचे गूढ; जळगाव LCB ने नेमका कसा लावला तपास?

September 14, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांचे पहाटे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’, हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांचे पहाटे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’, हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई

September 13, 2026
आमदार श्वेता महाले यांच्याबाबत वक्तव्य; आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

आमदार श्वेता महाले यांच्याबाबत वक्तव्य; आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

September 13, 2026
ब्रिक्स शिखर परिषदेत दिल्ली घोषणा 2026 ला एकमताने मंजुरी; नेमक्या कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?

ब्रिक्स शिखर परिषदेत दिल्ली घोषणा 2026 ला एकमताने मंजुरी; नेमक्या कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?

September 13, 2026
एमपीएससी परीक्षांमध्ये ‘झिरो लीक’चे लक्ष्य; पुढील वर्षभर ओएमआर पद्धतीनेच परीक्षा, उच्चस्तरीय भरती परीक्षा टास्क फोर्सची सल्लामसलत

एमपीएससी परीक्षांमध्ये ‘झिरो लीक’चे लक्ष्य; पुढील वर्षभर ओएमआर पद्धतीनेच परीक्षा, उच्चस्तरीय भरती परीक्षा टास्क फोर्सची सल्लामसलत

September 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page