धरणगाव तालुक्यातील सिंचन प्रकल्पांची सीईओ करिश्मा नायर यांच्याकडून पाहणी; कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करण्याच्या दिल्या सूचना
धरणगाव, 21 मे: जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागा मार्फत जिल्ह्याभरात सूक्ष्म सिंचनाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आगामी काळात येणारा पावसाळा ...
Read more






