• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धरणगाव

धरणगाव तालुक्यातील सिंचन प्रकल्पांची सीईओ करिश्मा नायर यांच्याकडून पाहणी; कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करण्याच्या दिल्या सूचना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 21, 2026
in धरणगाव, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
धरणगाव तालुक्यातील सिंचन प्रकल्पांची सीईओ करिश्मा नायर यांच्याकडून पाहणी; कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करण्याच्या दिल्या सूचना

धरणगाव, 21 मे: जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागा मार्फत जिल्ह्याभरात सूक्ष्म सिंचनाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आगामी काळात येणारा पावसाळा व सध्याची टंचाईची स्थिती या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी आज गुरुवार 21 मे रोजी धरणगांव तालुक्यातील सिंचन प्रकल्प व बंधारे यांची पाहणी करून कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

सूक्ष्म सिंचनाची कामे सुरू –

जळगाव जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागामार्फत जिल्ह्यात सद्यास्थितीत ३४५ सिंचनाची कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी २८९ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. तर १०५ कामे पूर्ण झाली आहेत. १५ जून पर्यंत २८९ कामे पूर्ण करण्याचे नियोजन ठेवण्यात आले आहे. या कामांमुळे ३६०० हेक्टर क्षेत्र प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सिंचनाखाली येणार आहे.

सीईओ करिश्मा नायर यांनी दिल्या महत्वाच्या सूचना –

ग्रामीण भागात अनेक नाले आणि ओढ्यांवर बंधारे बांधून पाणी अडविण्याचे व जिरविण्याचे काम सुरू आहे. धरणगाव तालुक्यातील झुरखेडे, शेरी, बांभोरी, सोनवद, पाळधी, जांभोर, पिंप्री खु येथे सुरू असलेल्या सिंचन प्रकल्पांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी सुरू असलेल्या कामांच्या गुणवत्तेबाबत कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

या दौऱ्यादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी झुरखेडा येथील आरोग्य उपकेंद्र व अंगणवाडीला भेट देऊन पाहणी केली. यासोबतच, सोनवद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला देखील त्यांनी भेट देऊन पाहणी केली.

हेही वाचा: अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीने होणारी विक्री बंद; मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्वाची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: ceo karishma nairdharangaon taluka newsirrigation projectsjalgaon zp ceosuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page