Tag: parola taluka latest news

पारोळेकरांना टोलमध्ये सवलत; आमदार अमोल पाटील यांनी घेतली समस्येची दखल अन् चर्चेतून काढला मार्ग

सुनिल माळी, प्रतिनिधी पारोळा, 15 जानेवारी : राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर सबगव्हाण टोल हा गेल्या 5 महिन्यांपासून सुरू झाला आहे. ...

Read more

पारोळ्यात राजा शिवछत्रपती परिवारातर्फे दोन दिवसीय स्वच्छता मोहीमेचे आयोजन; आमदार अमोल पाटील यांचा सहभाग

संदीप पाटील, प्रतिनिधी पारोळा, 4 जानेवारी : राजा शिवछत्रपती परिवारातर्फे किल्ले पारोळा स्वच्छता व श्री मंगळ ग्रह मंदीर दर्शन (अमळनेर) ...

Read more

पारोळ्यात आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते नाभिक समाजातील बांधवांना सलुन किटचे वितरण

संदीप पाटील, प्रतिनिधी पारोळा, 3 ऑक्टोबर : पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील तसेच दि जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ...

Read more

Breaking : ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह कंत्राटी सेवकाला एसीबीने लाच घेताना पकडले रंगेहाथ, नेमकं काय घडलं?

सुनिल माळी, प्रतिनिधी पारोळा, 20 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना ताज्या असताना पारोळा तालुक्यातून लाचखोरीचे प्रकरण समोर आले आहे. ...

Read more

Breaking : शाळेत विद्यार्थ्यांना गणपती भंडाऱ्यात जेवणानंतर विषबाधा, पारोळा तालुक्यातील घटना

संदीप पाटील, प्रतिनिधी पारोळा, 13 सप्टेंबर : पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथील स्वर्गीय वसंतराव जीभाऊ बहुउद्देशीय संस्था संचलित माध्यमिक विद्यालयात ...

Read more

अज्ञाताच्या उपद्रवाने शेतीचे नुकसान अन् पारोळ्यात शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन, नेमकं प्रकरण काय?

संदीप पाटील, प्रतिनिधी पारोळा, 11 सप्टेंबर : राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पारोळा तालुक्यातील दळवेल शिवारातील विहिरीत काही दिवसांपूर्वी अज्ञात टँकर चालकाने ...

Read more

पारोळा येथे श्री. स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयात ‘माझी वसुंधरा’अंतर्गत वृक्ष दिंडी संपन्न

सुनिल माळी, प्रतिनिधी पारोळा, 13 जुलै : महाराष्ट्र शासनाच्या नगर परिषदेच्या माझी वसुंधरा 5.0 अंतर्गत श्री स्वामी समर्थ माध्‍़यमिक विद्यालयाच्या ...

Read more

पारोळा येथे “एक मिनिटात एक हजार वृक्ष” लागवडीचा अभिनव उपक्रम, काय आहे संपुर्ण बातमी?

संदीप पाटील, प्रतिनिधी पारोळा, 13 जुलै : माझी वसुंधरा 5.0 या वृक्ष मोहिमेस पारोळा वासियांचा उस्फुर्त प्रतिसाद बघावयास मिळत आहे. ...

Read more

पारोळा तालुक्यातील सार्वे बाभळे माध्यमिक विद्यालय शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परिक्षेत यश

संदीप पाटील, प्रतिनिधी पारोळा, 3 जुलै : ज्ञानदीप बहुउद्देशीय विद्या प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय सार्वे बाभळे शाळेचे इयत्ता 5 ...

Read more

शेतकऱ्याने बांधावरील गवत जाळण्यासाठी लावली आग अन् आजूबाजूच्या शेतातील चारा जळून खाक, पारोळा तालुक्यातील घटना

सुनिल माळी, प्रतिनिधी पारोळा, 8 मे : पारोळा तालुक्यातील भोकर बारी येथे बांधावरील गवत जाळण्यासाठी आग लावली असता ती वाऱ्यामुळे ...

Read more
Page 1 of 342 1 2 342

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page