दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर
जळगाव, 2 ऑक्टोबर: राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे रविवारी, ४ ऑक्टोबर ...
Read more










